पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५२) रीतीने केला असतां समजण्यासहि अडचण पडणार नाही. प्रथमतः हे ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, हिंदुस्थाना- सुद्धां ब्रिटिश वसाहतींची लोकसंख्या जगाच्या लोकसं- त्यांच्या बरोबरच्या ख्येच्या शा इतकी आहे. दुसरी व्यापाराची वृद्धि. गोष्ट अशी कीं, ह्या वप्ताहती व हिंदु- 4 स्थान ह्यांना इंग्लिश लोक दरसाल ८,३०,००,००० पौंड किंमतीचा माल पाठवितात; आणि पृथ्वीवरील राहि- लेल्या इतर देशांस १५,६०,००,००० पौंडांचा पाठवि- तात. म्हणजे पृथ्वीवरील इतर देशांत प्रतिवर्षी त्यांचा जितका माल खपतो, त्याच्या निमेहून अधिक माल फक्त ह्या ताब्यांतील मुलखांतच खपतो, असे झाले. तसेंच हिंदुस्थान गाळिलें तर, इंग्लिशांची इतर मोठाली गि-हाइकें म्हटलीं म्हणजे युनाय्तेद स्तेत्स, फ्रान्स, जर्मनी, हालंद व बेलजम हीं होत. जर्मनीशीं जो त्यांचा व्यापार चालतो तो बेलजममधून चालतो. ७ सन १८६९ त ह्या पांच देशांनी ७, १०,००,००० पौंडांचा ब्रिटिश माल, घेतला, व १८८३ त ८,१०,००,००० पौंडांचा घेतला; म्हणजे १४ वर्षात ब्रिटिश माल ते ? शानें अधिक घेऊं लागले. आतां वसाहतींचा विचार करूं. ब्रिटिश लोकांच्या विस्तीर्ण अशा चार वसाहतींनी- कानडा, वेस्त इंदीज बेटें, दक्षिण आफ्रिका व आत्रेलिया ह्यांनीं --- १८६९ त २,२०,००,००० पौंडांचा व -