पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )


९. लष्करी कामांकडे त्यांचा उपयोग १४९
१०. खंडणी वगैरे संबंधाने त्यांचा उपयोग १५०
११. वसाहतींचे हल्लीचे उपयोग १५०
१२. वसाहतींबरोबरच्या ब्रिटीश व्यापाराचे महत्व १५१
१३. त्यांच्या बरोबरच्या व्यापाराचे महत्व १५२
१४. ब्रिटीश पदार्थांचा वसाहतीत जो खप होतो त्याचे महत्व १५३
१५. इतर राष्ट्रांनी आपापल्या व्यापाराचे संगोपन केले असता त्यापासून ब्रिटीश राष्ट्रावर होणारा परिणाम १५५
१६. वाढत चाललेल्या इंग्लिश लोकसमूहाला राहण्याकडे वसाहतींचा उपयोग १५९
१७. बाह्य प्रदेशी जाणाऱ्या लोकांनी इतर देशात जाऊन राहण्यापेक्षा ब्रिटीश वसाहतीतच राहण्यास जावे, ह्या गोष्टीचे महत्व १६१
१८. वसाहतींमुळे इंग्लीशांचे सामर्थ्य वाढले १६३
१९. वसाहतींपासून त्यांना लष्करी मदत होते १६५
२०. वसाहतींबरोबरचा इंग्लीशांचा व्यापार बुडाला असता होणारे परिणाम १६६
२१. वसाहती निरंतर ताब्यात कशा राखाव्या १६७