या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११ )
१०. | अमेरिकेतील वसाहती (युनायदेतस्तेत्स) इंग्रजांच्या हातून जातात | १२६ |
११. | प्रजासत्ताक फ्रेंच राष्ट्राशी युध्द केल्यामुळे मिळालेल्या वसाहती | १२९ |
१२. | नेपोलीयनाबरोबर युध्द केल्यामुळे मिळालेल्या वसाहती | १३० |
१३. | १८१५ नंतर मिळालेल्या वसाहती | १३२ |
१४. | ह्या वेळापर्यंतच्या हकीगतीचा सारांश | १३३ |
प्रकरण चौथें.
ब्रिटिश वसाहतींची सांप्रतची स्थिति
व त्या त्यांनी आपल्या ताब्यांत कां
ठेविल्या पाहिजेत.
१. | ब्रिटीश लोकांच्या हल्लीच्या वसाहती | १३५ |
२. | वसाहतींसंबंधी राज्याचा विस्तार | १३८ |
३. | त्याची लोकसंख्या | १३९ |
४. | वसाहतींतील उत्पन्न | १४१ |
५. | मूळ देशाचा वसाहतींशी संबंध | १४२ |
६. | मागील काळात झालेले वसाहतींचे उपयोग | १४७ |
७. | कैद्यांना पाठविण्याकडे त्यांचा उपयोग | १४८ |
८. | हद्दपार केलेल्या लोकांस राहण्यास त्यांचा उपयोग | १४८ |