पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७८ )

(४) वायव्यप्रांत-जमा रु. ४०५२०१० ; खर्च रु. ४०० ६४२०. प्रांतिक कर रु. २०२५०८० शिक्षण १२५५६४० सरकारांतून रु. १४१४०९० सफाई व दवाखाने रु. ४८१०६० इतर जमा रु.६१२८४० रस्ते व इमारती रु. २११५०४० सन १८९२।९३ जमा रु. ३८३७०६० व्यवस्था रु. ५२२५० -खर्च रु. ३८७७९४० इतर १०२३३० (५) पंजाब-जमा रु. २७७७९२० : खर्च रु. २४७१९००. प्रांतिक कर रु. २१७५५३० शिक्षण रु. ५७१७८० सरकारांतून रु. १५२८० सफाई व दवाखाने रु. ३०५९६० इतर जमा रु. ५८७११० रस्ते व इमारती रु. ११५१०३० सन १८९२।९३ जमा रु. २७८६०७० व्यवस्था रु. ११९५२० -खर्च रु. २९२२६८० इतर २२३६१० (६) मध्यप्रांत-जमा रु. ७४२०५०; खर्च रु. ६९२८५०. प्रांतिक कर रु. ३५४४० शिक्षण रु. २०५४५० सरकारांतून रु. १०००३० सफाई व दवाखाने रु. ५०१५० इतर जमा रु. ३२६५८० रस्ते-इमारती रु.३३३४०० सन १८९२।९३ जमा रु. ७७०८०० व्यवस्था रु. २७५५० -खर्च रु. ६२८३००* इतर रु.

  • ही बेरीज खर्चाचे मुख्य मुख्य रकमांची आहे.

(७) आसाम-जमा रु. ९०२१५०; खर्च रु. ७९०१२०. ५४८१३० शिक्षण रु. १६१६९० सरकारांतून रु. १.९९८० सफाई व दवाखाने रु. १६७९० इतर जमा रु. १६४०४० रस्ते व इमारती रु. ५१९३२० सन १८९२४९३ जमा रु.११५७९२० व्यवस्था रु. २५९० खर्च रु. ९०२१४० इतर रु. पोर्टट्रस्ट. स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे संबंधानें ज्या सभा स्थापन करण्यांत आल्या आहेत त्यांपैकी पहिल्या दोन वर्गाच्या सभांचे संबंधाने येथपर्यंत हकी- कत सांगितली. आतां तिसऱ्या वर्गाच्या सभासंबंधाने ह्मणजे इलाख्यांतील तीन शहरांतील व कराची व रंगून येथील बंदरांचे संबंधाने व्यवस्था करण्यासाठी ने- मलेल्या बोडींची हकीकत सांगण्याची आहे. प्रांतिक कर रु.