पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। ७७ ) इतर प्रांतांप्रमाणेच यांत बोर्डे स्थापिलेली आहेत व जमाखर्चाची पद्धति सुरू आहे. सभासदांपैकी निवडलेले असतात. सन १८९१-९२ साली एकंदर वोडांत सभासद ४३४ होते, पैकी १३७ सरकारांनी नेमलेले व २९७ लोकनि- युक्त असे होते. ब्रह्मदेशांत स्थानिक कामासाठी कर घेण्याची पद्धति हिंदुस्थानांतलेपेक्षा वेगळी आहे व त्या बाबतींत व्यवस्थाही सरकारमार्फतच होते. हिंदुस्थानांतील लोकल बोडींची सन १८९१-९२ सालची जमा व खर्चाची माहिती खाली देतो. त्यानंतर सन १८९२-९३ सालावद्दल ठोकळ आंकडे दिले आहेत. पूर्वीचे व्यवस्थेत व हल्लींचे व्यवस्थेत महदंतर असलेमुळे, पूर्वी या का- मांवर खर्च होणारी रकम समजल्यापासून तुलना करण्यास काही उपयोग हो- ण्यासारखा नाहीं, सबव ती दिली नाही. (१) मद्रासइलाखा. जमा रु. ६९८८११०; खर्च रु. ७७०१२८०. प्रांतिक कर रु. ४५२३१२० शिक्षण रु. १०५६१९० सरकारांतून रु. ५८२२५० सफाई व दवाखाने रु. १६००६७० इतर जमा रु. १८८२७४० रस्ते व इमारती रु.६६१६१२० सन १८९२-९३ जमा रु.८२८२६३० व्यवस्था रु. ४२८३०० खर्च रु. ८२२९९६० (२) मुंबईइलाखा-जमा रु. ६४०९५००; खर्च रु. ४३०१०७० प्रांतिक कर रु. २४८९६२० शिक्षण रु. १३९६४०० १८८७२० सरकारांतून रु. ११९०४० सफाई व दवाखाने रु. १२००८४० रस्ते व इमारती रु. इतर रु. २३८५७८० सन १८९२-९३ जमा रु.४४२६०२० व्यवस्था रु. १३३६०० खर्च रु. ४६७५७०० इतर रु. (३) बंगालइलाखा-जमा रु. ५४४३९४०; खर्च रु. ५६६८५५०. प्रांतिक कर रु. ३५१०२३० शिक्षण रु. ११०५३७० सरकारांतून रु. ८०१५१० सफाई व दवाखाने रु. ७६३२० ११३२२०० रस्ते व इमारती रु. ४०४३१४०. सन १८९२-९३ जमा रु. ७१९३८०० व्यवस्था रु. २८२९०० खर्च रु. ७०२३३५० इतर खर्च रु. १६.७२० (दुष्काळामुळे जास्त रक्कम सरकारांतून आली व खर्च झाली.) इतर जमा रु.