पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७० ) जमा. १८९१-९२ ... ३६९५४० ७२१७० कर घरें व जमीनीवर. -गाड्या व जनावरांवर... -घंदेरोजगारावर दस्तुया. पाण्याचा कर. दिवाबत्तीचा कर. किरकोळ १८८१-८२ रु. ३११८४० ६७९३० ४७२५० ४०९८० ११९०२० ४१४६० १२०१८० ४९१०० १४४४३० ४१.८१० ३२४८६० ७७८६६० १०७१३९० खर्च. ... व्यवस्था शिक्षण रस्ते सफाई दवाखाने दिवाबत्ती. दुसरी कामें कर्जाची फेड १०३७१० १०४९० १९३६४० २१९८०० २१७२० ४१८१० २९२६० ९१५२० ९२९६० १००१० २७३४५० ३५६०३० ५७६१० ४७७५० ११९५८० १९६२८० ७११९५० ११५३६७० सन १८९२-९३ साली जमा रु. १३६९४७०, खर्च १०९८६५०. लोकल बो.. लोकल बोर्डे-स्थानिक कामांसाठी बसविलेल्या करांच्या पैशाची व्यवस्था ठिकठिकाणी मंडळ्या नेमून त्यांचे हातून करावण्याचे सुरू झाल्यास सुमारे २५ वर्षे झाली असतील. वेगवेगळाल्या प्रांतांतील व्यवस्था निरनिराळ्या नमुन्यावर चालत आहेत. या खात्याच्या जमेच्या बाबी, दस्तुऱ्या, नावांवरील व इतर प्रकारची फी व जामिनीवर जो एक वेगळा कर घेण्यांत येतो तो, ह्या आहेत; शिवाय सरकारांतूनही काही मदत देण्यात येते. रस्ते, दवाखाने व शाळा यां- बद्दलचा पुष्कळसा खर्चही या स्थानिक मंडळ्यांकडून होतो. जिल्ह्यांत वसूल झालेल्या पैशाचा खर्च त्याच जिल्ह्यांत व्हावा असा ह्या पद्धतीचा हेतु