पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रंग व्हाइसराय साहेबांनी मुद्दाम येऊन साजरा केला ( १८९२). हे काम पुरे होण्यास ६ वर्षे लागली व खर्च दीड कोटि रुपये झाला. या तलावाचें बांधीव धरण २ मैल लांब आहे व सर्व जगांत याचे पेक्षा मोठे धरण नाही. या तला- वाचा विस्तार ६ चौरस मैल आहे. या मुनसिपालिटीचे इष्टेटीची किंमत सुमारे ५ कोटि २८ लक्ष रुपये आहे व देणे ३ कोटि ७० लक्ष आहे. जमाखर्चावद्दल माहिती आतां देतो. जमा १८८१ १८९१-९२ रु. ८ टक्के कर एके ठिकाणी केलेला १०५८८१० १९१९३४० ६३७४८० ८४०२२० २३३३७० ३४२९७० २८१८०० ५५५८८० ५२४८२० ११८१४३० ३०५३८० ३२९९०० इतर बाबी ... ८३२०३० ९१४९६० टोन डयूटि गाड्यांवर कर ... भंगी पट्टी... पाण्याचा कर परवाने ... ३८७३५९० ६०८४७०० खर्च. ... ... २८६३०० ३८६९९० ८०१४४० ९६६७०० २०४३० व्यवस्था व कर वसूल करणे पोलिस व आग विझविणे शहरसफाई सार्वजनिक कामें... दवाखानें... विद्यादान... कर्जाची फेड ... ४६५९२० ३४६९५० १२९२५३०

  • १९८५७१०

५०२८० ८०७२० १६३७४१० २१११५० ७४७२१० ६२२३०० इतर खर्च ३७९८८७० ५६७०६८० जमा सन १८९२-९३ रु. खर्च +९२१११९०

  • शिवाय कर्ज काढून कामें रु. ३४२०५४० ची या साली झाली.

+ यापैकी रु. २६६५६८० कर्ज काढलेले आहेत.