पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६०) कर्ज ४१३६० ४५८८२० २७५४२९० २२८२४० १६००४६० ५९५४३० खर्च कराचा वसूल व व्यवस्था ७८१६० सार्वजनिक संरक्षण, आरोग्य ५११५१० व सोई शिक्षण किरकोळ ३०७५० कर्जाची फेड व ठेवी १७४७० २२८४३० २३०३६० ६७७४८० ६४०८९० २९६४९७० वरचा ब्रह्मदेश-१८९२-९३-खालचा ब्रह्मदेश. ६६३८२० २२९४५९० ३६२३३० जमा रु. कर्ज २६५६१२० खर्च नेहमींचा कर्जाची फेड व ठेवी. ६४०२४० २१२३३७० ४४४०९० ६४०२४० २५६७४६० सन १८९१-९२ साली खालचे ब्रह्मदेशांत २५ म्युनिसिपालिट्या होत्या व त्यांचे ३२१ सभासदांपैकी २१० सरकारांनी नेमलेले व १११ लोकनियुक्त होते. यांत सन १८९२-९३ साली २२ सभासद होते, त्यांपैकी १०५ लोक- नियुक्त व २१७ नेमणुकीचे होते. यांशिवाय १० टोनकमिट्या होत्या. कराचा बोजा सन १८९१-९२ साली दरमाणशी रु. १६० पडला होता. महत्वाच्या म्युनिसिपालिन्या दोनच रंगून व मालमीन येथील आहेत. रंगून येथे शास्त्रीय पद्धतीने पाण्याचा निकाल करण्याची तजवीज झाली आहे. वरचे ब्रह्मदेशांत सन १८९१-९२ साली १६ म्युनिसिपालिट्या होत्या. त्या