पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

90.000, (५८) गाड्या व जनावरांवर रु. ६८०, धंदे-रोजगारावर रु. १४७९०, कर पाण्या- संबंधाने रु. २९२८०, शहर सफाई रु. ८५७९०, इतर रु. ५१४८०, भाडे, फी, दंड व किरकोळ रु. १५६१७०, सरकारांतून व लोकल फंडांतून रु. २६४५२०, कर्ज रु. २७४२४०. खर्च रु. १३८७७१०. तपशील:-कराचा वसूल व व्यवस्था रु. ३३५०५०, सार्वजनिक संरक्षण रु. १००१०, आरोग्य रु. ६१६६५०, सोई रु. १४६०८०, शिक्षण रु. ११३४५०, किरकोळ रु. ६०८४०, कर्जाची फेड व ठेवी रु. १०५६३०. जमाखर्च सन १८९२-९३. जमा रु. १३४४०४०, तपशील:-करांपासून, रु. ९५१५६०, कराशिवाय दुसऱ्या बावींपासून रु. २८४४८०, कर्ज रु. खर्च रु. १५२९४२०. आसाम-बंगाल्यांत चालू असलेले सन १८५० व १८५६ व १८७६ चे कायदे आसाम प्रांतांत लागू होते. १८७३ साली हा प्रांत वेगळा करण्यांत आला. हल्ली तीन म्युनिसिपालिट्यांचें, बंगालचे सन १८७४ चे तिसरे काय- प्रमाणे व आणखी तिहीं. १८७६ चे कायद्याप्रमाणे काम चालतें. या म्युनि- सिपालिट्यांशिवाय आणखी खेड्यांचे जमाव तीन आहेत व त्यांची व्यवस्था पूर्वीप्रमाणे आहे व तीन हवा खाण्याचे ठिकाणी स्थापलेल्या कमिभ्या आहेत. सन १८९१-९२ साली या प्रांतांत १२ म्युनिसिपालिट्या होत्या. त्यांत सभासद १२६ होते. त्यांपैकी ७५ सरकारांनी नेमलेले व ५१ लोकनियुक्त होते. सन १८९२-९३ साली यांत कांही फरक झाला नाही. एकंदरीत मुनसिपालिट्यांचे कामांत लोकांचे लक्ष साधारणच आहे. कराचा बोजा दरमाणशी. रु. १.२० पडतो. जमा व खर्च-सन १८९१-९२. जमा रु. १५६१२०. तपशील: दस्तुन्या रु. २३८४०, कर घरांवर रु. ४५५१०, गाड्या व जनावरांवर रु. ४९३०, पा- ण्यावर रु. १२३१०, शहरसफाई रु. ६५५०, भाडे, फी, वगैरे रु. ४०२१०, स- रकारांतून व लोकलफंडांतून रु. २०५२०, कर्ज रु. १२५०. खर्च रु. १४८२६०, तपशील:- कराचा वसूल व व्यवस्था रु. १९६४०, सार्वजनिक संरक्षण रु. ३६२०, आरोग्य रु. ७४७५०, सोई रु. ३९९५०, शि- क्षण रु. ४६७० किरकोळ रु. ६१०, कर्जाची फेड व ठेवी रु. ५०२०. सन १८९२-९३, जमा रु. १५३२५०. तपशील:-करापासून रु. ८७ ९९०, इतर बाबींपासून रु. ६२३६०, कर्ज रु. ३६००. - खर्च रु. १५१६००.