पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५२) रून दिसून आले. सन १८९२-९३ साली कामव्या नियमाप्रमाणे भरल्या व त्यांस सभासदही बरेच येत असत. आरोग्य व सोईचे कामांकडे जरूरीप्रमाणे खर्च करण्यांत आला होता व पाण्याची सोय करण्यासंबंधाने मध्यम प्रतीचे गांवांचा नंबर बराच वर लागेल. एकंदरीत खासगी द्वेष व तट या कारणाने लोकसेवेचे जवाबदारीकडे मेंबर मंडळींचे काही प्रसंगी दुर्लक्ष होतें तरी, पुष्कळ ठिकाणची व त्यांत कर्नाटक व सिंध प्रांतांतील व्यवस्था फार चांगली असते असा स्थानि- क सरकारचा आभिप्राय आहे. सालोसाल जमा व खर्च कसा होतो हे वाबवार दिले तर फार विस्तार होईल, सवब जमा व खर्चाच्या बाबी साधारण तपशीलवार सन १८९१-९२ सालाब- इल देऊन सन १८९२-९३ सालाबद्दल आंकडे संक्षेपाने दिले आहेत. जमा सन १८९१-९२ साली रु. ४३४३८३०. तपशील:-आक्ट्राय रु. १५३०२१०, दस्तुऱ्या रु. २१२८००, घरावर व जमीनीवर कर रु. ४६३५४०, गाड्यांवर व जनावरांवर रु. ८९२५०, धंदेरोजगारांवर रु. १०८१०, पाण्यावर रु. ९९३००, दिवे लावणे रु. १०. शहरसफाई रु. १९६१७०, इतर रु. १२६४१०, भाडे, फी, दंड व किरकोळ रु. ८०४६४०, सरकारांतून आलेले रु. १६१६९०, लोकल फंडापैकी रु. ८०५००, इतर रु. ३० १७०, कर्ज रु. ५३८२४.. खर्च रु. ४४४९३१०. तपशील:-कर वसूल करणे व व्यवस्था रु. ५१०७८०, संरक्षण रु. २२५५२०, आरोग्य रु. १६६६५१०, सोईकडे रु. ६६२७१०० शि. क्षणाकडे रु. ६३५३५०, किरकोळ रु. २८२२६०, कर्जाची फेड किंवा व्याजा ठेवली रु. ४६६१८०. जमाखर्च सन १८९२-९३ साली. जमा रु. ४७१४४२०. तपशील:-कर रु. २७५८८२०, कर्ज रु. ८०५००, इतर रु. ११५४६००, खर्च रु. ३९६७९३०. या इलाख्यांत आक्ट्रायकर ही मुनसिपालिट्यांचे उत्पन्नाची बाब पूर्वीपासून- कराचा बोजा सन १८९१ साली मुंबई शहरांत दरमाणशी रु. ६.२९ व बाहे- रील प्रांती रु. १.१७ असा होता. बंगाल इलाख्यांत १८५० चा व १:५६ चा असे दोन्ही कायदे चालू होते. त्यापुढे बंगालकौंसिलांत सन १८६४, १८६८ व १८७३ व १८७६ साली कायदे झाले. सन १८६४ चा कायदा मोठाले शहरांसाठी ह्मणून मुख्यत्वें- करून करण्यात आला होता; म्युनिसिपालिटी सुरू करण्यास लोकांची अजी येण्याची जरूर या कायद्याने ठेविली नव्हती ; सरकारास म्युनिसिपाल कमिशनर नेमण्याचा अधिकार दिला होता व कमिशनर, माजिस्ट्रेट, इंजिनिअर व पोलीस च आहे.