पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८१) खर्च रु. सन १८९२-९३ अखेर या बोर्डास कर्ज रु० ४४००००० होतें. सन १८८७-८८।१८९१-९२ व १८९२-९३ साली या बोर्डाचा जमा व खर्च येणेप्रमाणे होताः- जमा रु० खर्च रु. ( नेहमींचा). १८८७-८८ ४६३७०० २९३२५० १८९१-९२ ९५६९६० ५१३९८० १८९२-९३ * ४९००००

  • या साली पीक कमी झाल्याने व्यापार कमी झाला व त्यामुळे उत्पन्न व

खर्चही कमी झाला. एडन येथील पोर्ट फंडाची व्यवस्था सन १८८९ सालापर्यंत रेसिडेंटच पाहत असत. त्या सालचे एप्रिल महिन्यांत पोर्ट ट्रस्ट स्थापन झाले, त्यांत अ- सिस्टंट रेसिडेंट चेरमन असतो व पांच सभासद सरकारांनी नेमलेले असतात. सन १८८८-८९ सन १८९१-९२ जमा रु. १८६६०० १९२७७० ११८९४० २५६३५० रंगून बंदरासंबंधानें कमिशन सन १८८० साली स्थापन झाले. या कमिश- नांत सभासद व चेरमन व व्हाइस चेरमन हे तेथील कमिशनरसाहेब नेमतात व त्यांपैकीं 3 शापासून निम्मेपर्यंत सभासद सरकारी नौकर असावेत असे आहे. सन १८८० साली या बंदराची व्यवस्था बोर्डाचे ताब्यात आली तेव्हां त्यांचे हातीं शिलक रु. २३२८०० आली व त्या वेळी कर्ज कांही नव्हते. या बोर्डीने नवीन धक्के बांधले व तरते धक्के वगैरे मोठी खर्चाची कामें केली आहेत. हे बोर्ड सुरू झाल्यापासून या बंदराचे महात्म्य वाढत चालले आहे. सन १८८१-८२ सन १८९१-९२ रु. जमा ६६५६६० ११०६२०० खर्च ६६०८४० ११४९३४० कर्ज सन १८९११९२ अखेर रु० ७९४० ४०. मद्रास बंदराचे संबंधाने पोर्टट्रस्ट सन १८८६ चे दुसरे कायद्यावरून स्था- पन झाले. त्याचे पूर्वी बंदरची व्यवस्था सरकारांतून होत असे. या सभेचे चार सभासद लोकनियुक्त असतात, दोन सरकारी नोकर व चार नोकरीत नसलेले असे एकंदर ६ सभासद सरकार नेमतें. या बंदरांत मुख्य जरूरीच्या गोष्टी ह्मणजे गलबतें भरतांना किंवा रिकामी करतांना पाणी संथ असणे व धक्या- w