पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) कोन्सिल -प्रांतिक सभा व राष्ट्रीय सभा यांचे या भागांतील विषयावरील ठराव, पाने १४-४२. भाग तिसरा. कायदे व कायदे करण्याचे पद्धतीबद्दल. कायद्याचे प्रकार-कायदे करण्याचे आधिकाराचा पूर्व वृत्तांत-हल्लीचे अ. धिकार-कायद्यांची पूर्वीची स्थिति व सुधारण्यासाठी झालेल्या तजविजी-कायदे करण्याची रीत --सरे जे. स्टीफन साहेबांनी केलेले कायद्याचे वर्ग-नानरे- ग्युलेशन प्रांतांसाठी रेग्युलेशन कायदे. पाने ४२-४६. भाग चवथा. स्थानिक स्वराज्य. स्थानिक स्वराज्याचा पूर्व वृत्तांत याचा विस्तार-म्युनिसिपालिट्या- मद्रास इलाख्यांतील-मुंबई इलाख्यांतील-बंगाल इलाख्यांतील-वायव्य व अयोध्या प्रांतांतील--पंजाबांतील-मध्यप्रांतांतील--आसामांतील-ब्रह्मदेशां- तील-व-हाडांतील-अजमीर व कुर्ग प्रांतांतलि--स्थानिक स्वराज्यव्यवस्थ- ची स्थिति-म्युनिसिपालिट्यांची संख्या व त्यांचे हातून किती व्यवहार होतो त्याचे कोष्टक-आक्ट्राय--धळमोड थळभरित जकाती-इलाख्याचे शहरांतील मुन- सिपालिट्या-कलकत्याची-मुंबई शहराची मदास शहराची--लोकलबॉडे, पूर्व वृत्तांत-मद्रास इसाख्यांतील लोकलबोर्डे--मुंबई इलाख्यांतील-बंगाल इली. ख्यांतील-वायव्य व अयोध्या प्रांतांतील-पंजाब प्रांतांतील-मध्यप्रांतांती- ल-आसाम व वन्हाड प्रांतांतील-ब्रह्मदेशांतील-लोकलबोर्डीचे जमाखर्चाची माहिती-पोर्ट ट्रस्टस्-कलकत्याचे-मुंबईचे-कराचीचे-एडनचे-रंगूनचे- मद्रासचे-स्थानिक मंडळ्यास कर्ज देण्याबद्दल नियम. भाग पांचवा. दिवाणी व फौजदारी न्यायपद्धति. कंपनीचे वेळची न्यायपद्धति–मेयरची को-सुप्रीम कोर्ट-रिकार्डरची पाने ४६-८३.