पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

gede कोर्ट-वारन् हेस्टिग्स् व लार्ड कार्नवालिस यांनी केलेल्या सुधारणा हायको- टीची स्थापना-खालचे दर्जाची कोर्ट-फौजदारी गुन्ह्यांचे चौकशीची व्यव- स्था-सन १८९१-९२ साली दाखल झालेले दिवाणी कामाचे कोष्टक-कामाची वाढ-दाव्याचे किमतीचें मान -लोकसंख्येचें व दाव्याचे संख्येचे प्रमाण- -दावे कोणते प्रकारचे किती होतात त्यांचे कोष्टक–दाव्याचे निकालासंबंधाने व अपिलासंबंधाने माहिती--गुन्हे व गुन्ह्यांची चौकशी-गुन्ह्यांचे वर्ग-गुन्त्यांची वाढ-गुन्ह्यांची संख्या व शाबितीचे प्रमाण-अपिले व त्यांचे निकाल–न्या- य खात्याचे जमाखीचें पत्रक. लोकमतः-न्यायाचें व राज्यव्यवस्थेचे काम वेगळाले अमलदारांकडे देण्या- संबंधाने वादविवाद-न्यायखातें सुधारण्यासंबंधानें कांग्रेसचे ठराव. पाने ८३--१०३. भाग सहावा. पोलीस व तुरुंग खाते. पोलीसचे वर्ग-गांव पोलीस व त्याची सुधारणा-डिस्ट्रिक्ट पोलीस व त्यांची सुधारणा--पोलीस लोकांची संख्या-लोकसंख्येचे व देशाचे विस्ताराचे मानाने 'पोलीसची संख्या-जमाखर्चाचें पत्रक. तुरुंग-तुरुंगाचे वर्ग--जन्मठेपीचे कैद्यांची ठिकाणे-तुरुंगांची व कैद्यांची सं- ख्या-त्यांची व्यवस्था-रेफार्मेटरी (सन्मार्गप्रवर्तक संस्था)-तुरुंगाचे संबं- धाचें जमाखर्चाचे कोष्टक. पाने १०३-१११. भाग सातवा. नोंदणीचे खातें. नोंदणीचे कायदे-नोंदणीचे खात्याची व्यवस्था--नोंदणी झालेले दस्तऐव- जांची संख्या, त्यांतील मालाची किंमत, नोंदणी खात्याची जमा व खर्च या- बद्दल माहिती. पार्ने ११२-११३. भाग आठवा. लष्कर व आरमार. सैन्याची प्राचीन स्थिति व त्यांत सुधारणा-अलीकडील वाढ---