पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

GENERAL LIBRARY, THE सार्वजनिक वाचनाला खेड, (पुणे.) विषयांची अनुक्रमणिका भाग पहिला. हिंदुस्थानचे क्षेत्रफळ व लोकसंख्या. हिंदुस्थानचे क्षेत्रफळ व लोकसंख्या- इंग्रजांचे खास अमलांत असलेले व संरक्षित अमलांत असलेले मुलुखांचे क्षेत्रफळ व लोकसंख्या-इंग्रजी अमलां- तील प्रांतवार क्षेत्रफळ व लोकसंख्या-लोकवस्तीचे वृद्धीचें मान व वृद्धीस उत्तेजक किंवा प्रतिबंधक कारणें-प्रांतांचें सामान्य वर्णन-मद्रास, मुंबई, बंगाल, आसाम, वायव्य प्रांत,अयोध्या व पंजाब प्रांत, मध्यप्रांत, अजमीर, व- हाड, कुर्ग, ब्रिटिश बलुचिस्थान, अंदमान व निकोबार बेटे-ब्रह्मदेश. पाने १-१४ भाग दुसरा. राज्यव्यवस्था. गव्हरनर जनरल व गव्हरनर-गव्हरनर जनरलांचे अधिकार त्यांचे ए- क्झिक्युटिव्ह कौन्सिल-गव्हरनर जनरलांचे कायदे कौन्सिल ; त्याची नवीन सुधारणा–प्रांतिक सरकारें-प्रांतिक कायदे कौन्सिलांची सुधारणा ; मुंबई, मद्रास, वायव्य प्रांत व बंगाल या प्रांतांची कौन्सिलें-लेफ्टनंट गव्हरनर-प्रांतां- तील राज्यव्यवस्था--वेगळाली खाती--नानरेग्युलेशन प्रांत-जिल्हे व त्यांचे पोट विभाग-सिव्हिल नौकरांचे चार वर्ग--स्टाफकोर, काव्हेनंटेड सिव्हिल साहिस (हल्लींची सिव्हिल सहिस आफ इंडिया ), स्टाटयूटरी सहिस-नेटिव्ह लोकांस मोठ्या हुद्याच्या जागा देण्याचे संबंधाने झालेले ठरोव-राजव्यवस्थेचा खर्च. लोकमत व विशेष माहिती-महारःणी साहेब-हिंदुस्थानचे स्टेट सेक्रे- टरी-इंडिया कौन्सिल-समकालीन परीक्षा-प्रोव्हिान्शियल सहिस-कायदे