पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारण आहे. खाण्याचे धान्याची पिके पूर्वीपेक्षां आतां कांही जास्त जमिनीत करतात हे आहे. पर्जन्य चांगला पडत असल्याने तांदूळ व ऊस यांची लागण (३८९) वायव्यप्रांत व अयोध्याप्रांत-या दोन्ही प्रांतांत हवा व पर्जन्य यांचे संबंधानें फरक आहे. अयोध्याप्रांत व वायव्यप्रांतापैकी हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दोन जिल्ह्यांत पर्जन्य नियमाने पडतो; बाकीचे भागांत याचे मान फार अनियमित असते; त्याचा परिणाम लोकवृद्धीवरही दृष्टीस पडतो. पर्जन्य चांगला पडतो असे भागांत, तो बरोबर पडत नाही असे भागा- पंक्षा लोकसंख्या जास्त प्रमाणाने वाढल्याचे दृष्टीस पडते. या प्रांतांत शेतकरी व शेतकीवर उदरनिर्वाह करणारे मजुरदार आदिकरून सर्व लोक प्रांतांतील एकंदर लोकवस्तीपैकी आहेत. शेतकीची वाढ-या दोन्ही प्रांतांत नवनि जमीन लागवडीस विशेष आली जाही, तरी जमिनीत दोन दोन तीन तीन पिके करण्याची वहिवाट फार वाढली आहे. ही वहिवाट वाढण्यास धान्यास व उसाचे पिकास चांगला दर येतो हे करण्यांत येतात. इतर प्रक ची पिके होत असलेले जमिनीचे प्रमाण थोडें कमी झाले आहे. याचे कारण मुख्यत्वेकरून कापूस व नीळ यांची लागवड कमी आस्त होत आहे. गेले १० सालांत बागाइताची बरीच वाढ झाली आहे. अन्नसंग्रह-या प्रांतांतील लोकांस पुरेसा धान्यसंग्रह आहे किंवा नाही यासंबं- बाने विचार पहाता असे दिसते की, चांगले पीक आले ह्मणजे या प्रांतांत उत्पन्न धान्य लोकांस पुरून काही उरतें. चांगले पीक आले झणजे सहा लक्ष असा फ्यामीन कमिशनने अंदाज केला होता ; नव्हांपासून अलीकडील लोकवृद्धीचे मानाने पाहतां आतां त्याचे निम्याने धान्य मार्ग व माल नेणे आणण्याच्या सोई -या प्रांतांत गेले १० सालांत आगगाडीचा रस्ता पूर्वीपेक्षा दुप्पट झाला. दुसरे रस्तेही चांगल्या स्थितीत आहेत. १८८१-८२ चे मानाने पाहतां आगगाडीने जाणारे मालाचे वजन दिढीने व किंमत सवाईने वाढली आहे. नेपाळ व तिबेट ह्यांशी होणारा व्या- पार बराच वाढला आहे. आगगाडीने जाणाऱ्या लोकांची संख्या जवळ जवळ दुप्पट झाली आहे. शेतकीचे मालाच्या किमती-मार्गक्रमणाची सोय चांगली झाल्याने या प्रांतांत धान्याच्या किमती पूर्वीप्रमाणे कमी जास्त होत नाहीत. १८६१ चे मानाने पाहतां धान्याच्या किंमती आतां शेकडा ३७ टक्के व १८८० चे मानाने पाहतां ०५ टक्के वाढल्या आहेत. होणारें हनधान्य शिलक राहते. शिलक राहील असे दिसते.