पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७५) असे प्रका- बद्दल माहितीचे कोष्टक खाली दिलें आहे, त्यांत प्रत्येक धंद्याचे लोकांचाच समा- वेश न करितां त्या त्या धंद्याचे कामकरी लोकांवर ज्या ज्या लोकांचा चरितार्थ चालतो असे लोकांचा ही त्या त्या वर्गातच समावेश केलेला आहे. राने समाजांतील सर्व लोकांचा या खालील आंकड्यांत समावेश झाला आहे. धंदे समाजापैकी शेकडा किती लोक सदरचे धंद्यात आहेत ते. १ राज्यव्यवस्था. १९५ २ राज्याचे संरक्षण. ०२३ ३ परकीय राजांची सेवा. ०१८ ४ गुराखीपणा. १.२७ GENERAL MATIVA L LIBRORY. सार्वजनिक वाचनालय खेड, (पुणे.) ५ शेतकी. ६ घरगुती नौकरी. ०'४० ०१४ ३९१ ७ खाद्य व पेय पदार्थ करणारे. ५०७ ८ सर्पण काटी गोळा करणारे. १२३ ९ बांध काम करणारे. ०५० १० गाड्या व नांवा करणारे. ०'०५ ११ इतर किरकोळ गरजांचे पदार्थ करणारे. १२ कपडे व पोषाखाचे जिन्नस करणारे. ४३९ १३ धातूचे व जडावाचे काम करणारे. १.३३ १४ कांचचें व कुंभाराचे काम करणारे. ०.८२ १५ लाकूड व वेत यांचे काम करणारे. १६ औषधांचें काम करणारे. १७ कातड्यांचे काम करणारे. १.१४ १८ व्यापारी. १६३ १९ माल नेणे व वखारीत साठवून ठेवणे ही कामें करणारे, ११३८ २० विद्वत्तेचे धंदे व शास्त्रीय धंदे करणारे. १९७ २१ खळ करणारे. ०.०५ २२ मातीकाम व मजूरी करणारे. २३ अनिश्चित व्यवसायाचे लोक. ०.५४ २४ निष्कामी. १६५ प्रत्यक्ष शेतकीवरच निर्वाह खरणारे शेतकरी लोक, ह्मणजे जमीनीचे मालक व त्यांची कुळे, हे शेकडा ५९-७९ आहेत. या शिवाय गांवचे उपयोगाचे लोक ८'८७