पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिक्षणावर खर्च-किती होत आहे त्याबद्दल आतां माहिती देतो. शाळांचे वर्ग किंवा १८८१-८२ १८९१-९२ खर्चाची सदरें. प्रांतिक. एकंदर. प्रांतिक. एकंदर विश्वविद्यालयें. ५४८९० १७७७४० ३२६६० ४७३१४० कालेजें. ९९२४९० १६१७०८० १५३७६८०२८७२८३० मध्यम वर्गाच्या शाळा. १६९७६८० ४८०६२८० १६६१५१० ९८९५६९० प्राथामिक शाळा. १५८२७८० ७६२५००० १३४३३४० ९६१४२८० ट्रेनिंग व धंद्याच्या शाळा. ६४१६३० ९५२५४० १००२५८० १७१०३४० स्कालरशिपा. ३१६०८० ५०८६७० ४०८६१ ७२७०७० तपासणी खर्च. ( डिरे- क्शन् व इन्स्पेक्शन्). १४८१९२० १६८२९०० १५४२५२० २२४९७८० ३६०२१० ८७२०८० १०८२७०० २१८२३४० किरकोळ. १६३५७० ३६५१२० २०१९५० ७९४१६ इमारती वगैरे. ७२९१२५० १८६०७४१० ८८१३५५० ३०५१९६३०

  • या शिवाय इंपीरियल

ग्रयांट होती ती. १३२४०० ह्या खर्चापैकी सन १८८१-८२ साली सरकारी खर्च शेकडा ५९-१ टक्के होता, व खासगी. ४०.९ टक्के होता. सन १८९१-९२ साली हे प्रमाण सरकारी ५१-२ व खासगी ४८-८ असे होते. विश्वविद्यालये व शिक्षक तयार करण्याच्या शाळांचा व देखरेख या संबंधाचा सर्व खर्च सरकारावरच आहे. हल्ली कालेजें व प्राथमिक शिक्षणावर होत असलेले खर्चाचा साधारण निम्मे भाग सरकारावर पडतो. मध्यम वर्गाचे शिक्षणावर होत असलेले खर्चापैकी साधारण एक तृतीयांश सरकारी खर्च आहे. प्राथमिक शिक्षणावरील खर्चापैकी बराच भाग लोकल फंडांतून किंवा प्रांतिक करांचे उत्पन्नांतून होतो. मध्यम वर्गाचे शिक्षणाचे कामांत खासगी खर्च पुष्कळ होत आहे. आतां शिक्षणाचे संबंधाने प्रत्येक विद्यार्थ्यावर खर्च किती होतो तें देऊन हे खर्चाचे प्रकर्ण संपविण्याचे आहे. हा खर्च किती होतो तें येणें प्रमाणे:- कालेजें. रु. -आर्टस. १६२. --धंद्यांची. २५५. २४