पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६८) हे दाखविण्यासाठी प्रत्येक वर्गाचे शिक्षण क्रमांत दर शंभर विद्याथ्यांत वेगळाले. जातीचे किती आहेत ते खाली देतो. (१) कालेजांतील विद्यार्थ्यांत. हिंदु ८६.२, मुसलमान ६.४, नेटिव्ह ख्रिश्चन ३, युरोपिअन १.२, इतर ३.२. (२) धंद्यांच्या कालेजांतील विद्याथ्यांत. हिंदु ७४.३, मुसलमान ७.२, नेटिव्ह निश्चिन ३.६, चुरोपिअन व युरे- शिअन ११.३, इतर ३.६. (३) मध्यम वर्गाच्या इंग्रजी मुलांचे शाळांतील विद्यार्थ्यांत. हिंदु ७५.३, मुसलमान १३, नेटिन्ह ख्रिश्चन ४.३, युरोपिअन व युरेशिअन ३.६, इतर ३.८. (४) मध्यम वर्गाचे देशी भाषांचे मुलांचे शाळांतील विद्याथ्यांत. हिंदु ७८.१, मुसलमान १९.३, नेटिव्ह ख्रिश्चन ०.८, इतर १.८. (५) प्राथमिक शिक्षणाचे मुलांचे शाळांतील विद्याथ्यांत. हिंदु ७१.२, मुसलमान २०.३, युरोपिअन ..१, नेटिव्ह ख्रिश्चन २.०, इतर ६.४. (६) स्पेशल (विशेष वर्गाचे ) शाळांतील विद्याथ्यांत. हिंदु ५८.२, मुसलमान २४.७, युरोपिअन २.९, नेटिव्ह ख्रिश्चन ८.९, इतर ५.३. (७) मध्यम वर्गाच्या मुलींच्या इंग्रजी शाळा. हिंदु ८.२, मुसलमान ०.१, युरोपिअन व युरेशीअन ५८.३, नेटिव्ह ख्रिश्चन २६.८, इतर ६.६. (८) मध्यम वर्गाच्या मुलींच्या देशी भाषांच्या शाळा. हिंदु ६६.८, मुसलमान ६.२, नेटिव्ह ख्रिश्चन २५.६, इतर १.४. (९) मुलींच्या प्राथमिक शिक्षणाच्या शाळा. हिंदु ७१.५, मुसलमान १६.२, नेटिव्ह ख्रिश्चन ६.१, युरोपिअन व यु- रेशिअन १, इतर ५.२.