पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७५२ होती. याचप्रमाणे मुलांचे शाळांत ही मुली जात होत्या त्यांची संख्या ३६८८ होती. प्राथमिक शिक्षणाच्या मुलींच्या शाळा व त्यांत विद्यार्थिणी किती होत्या त्या- बद्दल माहितीचे कोष्टक देतो. प्राथमिक शिक्षणाच्या शाळांची संख्या. विद्याथिणींची संख्या. मुलींच्या शाळा १८९१-९२ ५२२८ १५०९५४ १८८१-८२ २६७८ ८५२८९ मुलांचे शाळांत सन १८९१-९२ साली १११८४८ मुली शिकत होत्या. एकंदरीत सन १८९१-९२ साली मुलांचे व मुलींचे शाळांत मिळून मध्यमवर्गाचे शिक्षणांत ३५२४२ व प्राथमिक शिक्षणांत २७०८०२ विद्यार्थिणी होत्या. विशेष वर्गाचे शाळांपकी वैद्यकीचे शाळांत ८७, स्कूल आफ आर्ट मध्ये ५१ व इतर प्रकारचे शाळांत ३२३ मिळून ४६१ विद्यार्थिणी होत्या. हायस्कलांचे संख्येत प्रारंभीपासून इंग्रजी शिकण्याचे वर्गापासून सर्व वर्गाचा समावेश होतो हे वर सांगितलेच आहे, तेव्हां वरील संख्येवरून खरोखर मध्यमवर्गाचे इंग्रजी शिक्षण किती विद्यार्थिणीस मिळत होतें तें स्पष्टपणे समजत नाही. खरोखर मध्यमवर्गाचे इंग्रजी शिक्षण कायतें ८५८ विद्याथिणींस मिळत होते, ह्मणजे मध्यम वर्गाचे शिक्षण मिळणाऱ्यामुलींपैकी शेकडा २३ मुलींस खरोखर हायस्कुलाचे पायरीचे शिक्षण मिळत होते. आतां वेगळाले जातीत शाळेत जाण्यास योग्य मुलीत शेकडा किती मुली शाळेत जातात ते सांगतो. हिंदु. मुसलमान. शीख. .४१ ख्रिश्चन. ३२.९१ जैन. यहुदी. बुद्ध. पार्शी. ६७.१५ विनधर्माचे. .१७ शिक्षणांत असलेले व शिकण्यास योग्य असलेले मुलांचे प्रमा- ण येथपर्यंत शिक्षणाचा प्रसार किती झाला आहे या बद्दल संक्षिप्त रीतीने वर्णन केले आहे. हे वर्णन करतांना शिक्षणाची स्थिती पाहण्यासाठी वारंवार ज्या परीक्षा होतात त्या बद्दल माहिती देण्यास पाहिजे होती, परंतु ती विस्तार भयास्तव गाळली आहे. देशांत शिक्षणाचा प्रसार किती झाला आहे हे समज- ण्यास शाळांची व त्यांत जाणारे विद्यार्थ्यांची संख्या समजली ह्मणजे साधारण बरे प्रकारची कल्पना होण्यासारखी आहे, ह्मणून तेवढ्याच मुद्यांवर या भागांत •७१ २.८२