पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६०) ११ १९ शाळा. विद्यार्थी. १८८१-८२ १६ १८९१-९२ ३७ ७९३ १८९३-९४ ३८ ९०६ धंदे शिक्षण-या वर्गाचे शिक्षणाचे दोन वर्ग केले तरी चालतील. एका वर्गत कायदे, वैद्यक व एंजिनीअरिंग या विषयांचे शिक्षण येईल व दुसरे वर्गत कलाकौशल्याच्या धंद्यांचे शिक्षण येईल. कायदे वैद्यक व एंजिनीअरिंग हे विषय शिकविण्याची कालेजें आहेत; त्यांची व त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या वर कालेजांबद्दल सांगतानां दिली आहे. आतां या वर्गाचे शिक्षणाच्या काले- जाचे खालच्या वर्गाच्या शाळा आहेत त्यांचे संबंधाने सांगण्याचे आहे. या वर्गाच्या शाळा किती आहेत व त्यांत विद्यार्थी किती आहेत त्याबद्दल माहिती देतो. १८८१-८२ १८९१-९२ १८९३-९४ १कायद्याच्या शाळा. २ त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या. ३९ २२९ २ वैद्यकीच्या शाळा. २० -त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या. १९८८ २५१० ३ एंजिनीअरिंग शाळा. २४ २४ त्यांतील विद्यार्थ्यांची संख्या. ३१० १०४२ १२०३ वैद्यकीचे शाळांतन स्त्रियाही शिकण्यास येतात, त्यांची संख्या सन १८९१-९२ साली ८७ व सन १८९३-९४ साली ६० होती. या शाळांतून विशेष उंच प्रतीचे शिक्षण देण्यात येत नाही व या शाळांतून बाहेर पडणारे विद्यार्थ्यास साधारण नेहमींचे व्यवहारास पुरण्यासारखें ज्ञान मिळालेले असते. कौशल्याचे शिक्षण-सन १८८४ पासून आलीकडे हिंदुस्थानांत क- लाकौशल्याचा व औद्योगिक शिक्षणाचा प्रसार कसे प्रकाराने करावा याबद्दल विचार चालू झाला आहे. मूळ सन ८५४चे शिक्षणाचे संबंधाचे खलित्यांतच हिंदुस्थनांतील बहुजन समाजाला प्रत्येक स्थितीत उपयोगी पडण्यासारखें व्या- चहारिक शिक्षण देण्यांत यावें असें फर्माविले होते, परंतु सरकारी शाळांतून भाषा विषयक ज्ञानाचे शिक्षण देण्याकडेच लक्ष पोंचविले गेल्यामुळे, खलित्या- लि त्या सूचना तशाच्यातशाच राहिल्या होत्या. पुढे एजुकेन कमिशनचे सू- चनेवरून ही स्थिति सुधारण्याचे हिंदुस्थान सरकारांनी ठरविले व सन १८८६ ९