पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५५) मध्यम वर्गाच्या शिक्षणाच्या (सेकंडरी) शाळा, सन १८८१-८२ मध्यम वर्गाच्या इंग्रजी शाळा. संस्था. विद्यार्थी. मुलांसाठी- २१३४ १४९२६५ मुलीं साठी- १४६ मध्यम वर्गाच्या देशी भाषांच्या शाळा. मुलांसाठी- १७९८ ६६४६६ मुलीसाठी- ७३० यांत हायस्कुले व त्यांचे खालचे दर्जाच्या इंग्रजी शाळा ह्या येतात. ४४ ७७७० १७९४ १४१ २६६७ सन १८९१-९२ १८९३-८४ संस्था विद्यार्थी संस्था विद्यार्थी मध्यम वर्गाच्या शाळा. हायस्कुलें. मुलासाठी १६४६९३ ७७२ १७३६९६ मुलीसाठी ७६ ९४२४ मध्यम वर्गाच्या इंग्रजी शाळा. मुलांसाठी. १७८९ १३७३२६ १४३८७२ मुलीसाठी. ११०४६ ९३३१ मध्यम वर्गाच्या देशी भाषांच्या शाळा. मुलांसाठी १८९४ २०७६ १५४६६४ मुलीसाठी. २०१ २५४९० १९८ ४८७२ ४७३२९४ ५०६६ ५०७६५८ योत मुलांचे शाळांत ३६८८ मुली शिकत होत्या त्या सामील आहेत. मुलींचे शाळांतील विद्यार्थ्यांचे संख्येत २७५२ मुले सामील आहेत. ही माहिती पब्लिक ( सार्वजनिक ) वर्गाचे संस्थांची आहे. सन १८९३-९४ साली या मध्यम वर्गाचे संस्थांपैकी सरकारी ३२०, मुनसिपालिघ्या व लोकल बोर्डे यांनी चालविलेल्या ११४३, संस्थानांतील ९७, खासगी ( परंतु सरकारी किंवा लोकल फंड किंवा मुनसिपल फंडांतून मदत पावणाऱ्या ) २७६३ व मदत न पावणाऱ्या खासगी ७४३ अशा होत्या. वरचे कोटकांत जे शाळांचे वर्ग दिले आहेत त्या वरून खरोखर हायस्कुलांत झणजे प्रवेश परिक्षेचे पूर्वीचे चार वर्गात विद्यार्थी किती शिकत आहेत त्याचा बोध होत नाही, कारण कांहीं प्रांतांत हायस्कूल या सदरांत अगदी प्रारंभापासू- न इंग्रजी शिकण्याचे वर्ग येतात व काहींत फक्त खरे वरचे वर्गच हायस्कूल