पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

gol at ४ ७७८ ४८४ 9 १ 9 (३५३) २ धंदे शिक्षणाची कालेजें. (१) कायद्याची कालेजें. -संस्था. १२ २८ -विद्यार्थी. ७३९ १९२५ २२६६ (२) वैद्यकीची कालेजें. -संस्था. ३ -विद्यार्थी. ४७६ (३) एंजिनियरिंग कालेजें. -संस्था. ३ --विद्यार्थी. ३३० ६०१ (४) पाटशाळा. -संस्था. ३ -विद्यार्थी. ६० (५) शेतकाचें कालेज. -संस्था. १ -विद्यार्थी. ८६ -विद्यार्थी. १६२०१ १८१८४ ह्या कोष्टकांतील माहिती पब्लिक-सार्वजनिक शाळांसंबंधानेच आहे. पब्लिक शाळा ह्मणजे ज्यांत शिक्षणक्रम युनिव्हर्सिटी किंवा सरकारी विद्याखाते यांनी ठर- विलेले किंवा पसंत केलेले नियमाप्रमाणे चालतो,ज्यांची देखरेख किंवा परीक्षा सर- कारांतून होते, किंवा ज्यांतून विद्यार्थी युनिव्हर्सिटीचे किवा सरकारी विद्याखात्याचे मार्फत होणाऱ्या परीक्षांस पाठविण्यात येतात अशा शाळा येतात. ह्या वर्गात सरकारी किंवा मुनिसिपालिटी किंवा लोकलवोर्डे यांचे खर्चाने किंवा मदतीने चा- लणाच्या शाळा व निवळ खासगी खर्चाने चालणाऱ्या शाळा येतात. इतर शाळांस खासगी शाळा ह्मणतात. वर ज्या आर्टस् कॉलेजांच्या संख्या दिल्या आहेत त्यांत प्राच्य विद्या शिक- विणारी कॉलेजें सन १८९१।९२ साली ४ होती व सन १८९३.९४ साली ५ होती. त्यापैकी दोन सरकारचे व्यवस्थेखाली आहेत व तीन सरकारच्या मदतीने चालू आहेत. काशी येथील कॉलेज सन १८८८ पर्यंत इंग्रजी कॉलेजांतच त्याचा एक भाग ह्मणून मोडत होते, तें त्या साली स्वतंत्र करण्यात आले. या कॉलेजांत प्राचीन ब्राह्म विद्येचें उत्कृष्ट शिक्षण देण्यात येते असा लौकिक. ४१ १५४ एकूण कालेजें. १४१