पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५१ ) या पत्रकांत प्रथमत: खलित्याप्रमाणे शिक्षणाची नवीन व्यवस्था सुरू झाल्या-- वर पहिले सालाचे प्रांतवार आंकडे दिले आहेत व पुढे सर्व हिंदुस्थानचे संबं- धाने आंकडे पुढील सालचे दिले आहेत. प्रांत. वर्ष. शाळा. विद्यार्थी. मद्रास. १८५६-५७ १३७६६ २०४८५६ मुंबई. १८५५-५६ २८७५ १०६०४० बंगाल. १८५४-५५ २५३७८ ५२७७३१ आसाम. वायव्येकडील प्रांत. ५२९५२ पंजाब. १८५५-५६ ७.६२१ ४४२९१ मध्यप्रांत. १८६२-६३ ११६९ २१३५३ वन्हाड. १८६६-६७ २४७ " ८६४४ ९४९८९ २४५१९८९ ३८५६८२१ 23 बेरीज सर्व १८५५-५६ हिंदुस्थानची (१) ५०९९८ ९२३७८० (१) १८७०-७१ ८३०५२ १८९४८२३ (२) १८८१-८२ (२) १८९१-९२ १४१७९३ १८९३-९४ १४७२९७ (१) अजमीर बंगलोर व ब्रह्मदेशचे आंकडे शिवायकरून. (२) यांत अजमीरचे आंकडे गाळले आहेत व बंगलोर व ब्रह्मदेशचे आंकडे सामिल आहेत. या पत्रकांत सरकारी व सरकारी शिक्षणपद्धतीस अनुसरणारे खासगी शा- ळांचा समावेश केलेला आहे. शाळांचे वर्ग-आतां जें वेगळाले प्रकारचे शिक्षण देण्यात येते त्याबद्दल संक्षिप्त माहिती द्यावयाची आहे. एकंदर शाळांचे पांच वर्ग केलेले आहेत ते असे:- (१) कॉलेजें. (२) मध्यम शिक्षणाच्या शाळा. (३) प्राथमिक शि- क्षणाच्या शाळा. ( ४ ) शिक्षक वर्ग तयार करण्याच्या शाळा. (५) धंदेशिक्ष- णाच्या शाळा. ह्या शाळांसंबंधानें संक्षिप्त रीतीनें क्रमवार माहिती द्यावयाची आहे. (१) युनिव्हर्सिट्या व कॉलेजें-कलकत्ता, मद्रास व मुंबई येथील