पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेहरानद्वारे इंडो-युरोपिअन कंपनीचे मार्फत ७ टक्के व ३ टक्के तुर्कसरकारचे तारेंतून वातम्या जातात. चिनास तारा पाठविण्यास परस्पर व सियामांतून व अमूरवरून असे तीन मार्ग आहेत. तेहरान मार्गे विलायतेस बातमी जो- ण्यास सन १८९१--९२ साली ५९ मिनिटे लागली व तुर्की तारेचे मार्फत १५ तास व १२ मिनिटे लागी आपसांत चढाओढ लाग्नये व मेळानें काम व्हावें ह्मणून पाश्चिमात्य तारांचा व्यवहार हिंदुस्थानसरकार व वर लिहिलेल्या दोन कंपन्या ह्या मिळून करतात; व उत्पन्न केलेले कामाचे मानानें वांटून घेतात. तारखात्याचें सन १८९१-९२ चें जमाखर्चाचें कोष्टक. जमा. हजार रुपये. अ. हिंदुस्थानांतील तारांचे उत्पन्न, तारायंत्राचें भाडे वगैरे मिळून जमा व. इंडो--युरोपिअन तारांचे उत्पन्न वगैरे ७३७५ १८१८ खर्च. ... जमा वेरीज हिंदुस्थानांतील इंडो-युरोपिअन तारांसंबंधानें माजी रेडसी कंपनीचे भागीदारांस वर्षासनें ९१९३ ४३९१ १४८५ २५८ बेरीज भांडवल खर्च सन १८९१-९२ ... ६४३४ १९५१ ८३८५ सन १८९४-९५ ची अंदाजी जमा. अंदाजी खर्च. ...१९३८ चालू खर्च. भांडवली खर्च. ... ...७५२६ ...१६७० ... सन १८८१-८२ ९१९६ ४६६९ जमा खर्च २२