पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३५) खर्च. हजार रुपये. सार्वजिक व्यवस्था खर्च १४७ हिशेची खातें खर्च ४१२ प्रांतिक नौकर खर्च ७८६८ टपाल (मेल) नेण्याबद्दल २६०४

  • नेमणुका

६१९

  • स्टांप विक्रीवर वटा

१२९ सादिलवार ५५२ किरकोळ ५३ दिास्ट्रक्ट पोष्ट ११६७ सामान खरेदी विलायतेस. पाउंड ३६० विलायतस खर्च होतो तो. ६०३ हुंडणावळ ४१८ बेरीज १४९३३ वरचे कोष्टकांत फुली दिलेल्या रकमांचा टपालचे खरोखरीचे व्यवस्थेशी संबंध नाहीं; तसेंच टपाल नेण्याबद्दल खर्च दाखल आहे त्यांत बैलगाड्यांतून व तांग्यांतून लोकांस जाण्याची काही ठिकाणी सोय ठेविली आहे त्याबद्दल खर्च रु. ३०६६९० आहे तेही पोष्टाचे खरे कामांसंबंधाचा नव्हे. सन १८९४-९५ चे अंदाजांत जमेची रक्कम रु० १५९५०००० व खर्चाची रु. १६०८१००० धरली आहे. खर्चापैकी पौड १०२९०० चा खर्च विलाय. तेस होण्याचा आहे व त्याची हुंडणावळ रु० ७३५००० आहे. तारायंत्रखातें. तारायंत्रखात्याची व्यवस्था हिंदुस्थानचे डायरेक्टर जनरलांचे हातून होते. तारांत देशांतील व परदेशाच्या असे दोन वर्ग आहेत व या देशाचे तारायं- त्राचे व्यवस्थेसाठी १७ विभाग केलेले आहेत. सरकारच्या स्वतःचे तारायंत्राची व आगगाडीचे रस्त्याचे वाजूने असणारे तारायंत्राची व्यवस्था सरकाराचेच हाती आहे. तारायंत्राची एकंदर ३८६२५ मैल लांबी आहे. सरकारी तारांची लांबी १२०१५९ मैल आहे व त्याची व्यवस्था डायरेक्टर जनरलांकडे आहे. आग- गाडीचे कंपन्यांचे खासगी मालकीचे तारांची लांबी ६८८० मेल आहे. सरकारी तारेपैकी तारखात्याचे उपयोगांत ७४९६२ मैल तार आहे व बाकीची तार आगगाड्यांचे कंपन्यांचे वहिवाटीस सरकारांनी भाड्याने दिली आहे.