पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हपिसें ११४६ व नौकर २७२१ होते व त्यांचेकडून एक कोटि तीस लक्ष पत्रे वाटली गेली होती. सेव्हिग ब्यांकां (पेढ्या) संबंधानें फिनान्सचे भागांत सांगण्यांत आले आहे, सबब येथें विस्ताराने सांगण्याची जरूर नाही. हे काम या खात्याकडे सन १८८२ पासून आले; त्यापूर्वी तें काम जिल्ह्याचे खजिन्याकडे असे. सन १८८१-८२ साली पैसे ठेवणारे १८९७७ व ठेवीची रकम रु. ७२७८९२० होती. सन १८९१-९२ साली पैसे ठेवणारे ४६३४५३ व पैशाची रकम रुपये ७०५९३१६९ झाली. श्रोडे प्राप्तीचे लोकांस संचय करण्यास सोय व्हावी हा या व्यवस्थेचा हेतु आहे ब तो चांगला सिद्धीस जात आहे. या खात्याचे जमाखर्चाचें पत्रक खाली दिले आहे ते फिनान्शियल खा- त्याचे हिशेबाप्रमाणे दिले आहे. या देशांत होत असलेले व्यवहारासंबंधानेंच पाहतां खर्च वजा जातां शिलक राहते, परंतु विलायतेत येणारे खर्चासुद्धा येते. पाहतां तूट रक्कम हजार रुपये. ... जमा. खासगी पत्रव्यवहाराचे पोष्टेज. ष्टांपांची विक्री.. सराव्हस स्टांपाची विक्री

  • मेलकार्टसरव्हिस वगैरे

मनीआर्डरकमिशन विलायतेच्या मनिआर्डरींचें कनिशन फी व किरकोळ जमा

  • संरक्षित संस्थानांकडून हिस्सेरसी
  • बैलगाडीसराव्हिसची जमा

वजावाटी दिस्ट्रिक्ट पोष्टाची जमा १५४८ ८३३० २१३२ १७१ २११२ १ ८८ ११ .. -७९ ७८ बेरीज. ... १४४६३