पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

... (३३२) इसमांस ४१० पडते. पश्चिमहिंदुस्थानांत व्यापार मोठा असलेमुळे पत्रव्यवहाराचें प्रमाण जास्त आहे. हे खाते सुरू झाल्यापासून दरदहा वर्षांस पत्रांची वाढ अशीच दुप्पट होत गेलेली आहे. पुढील कोष्टकोवरून सन १८५३--५४ सालाचे मानाने पत्रव्यवहार वगैरे सर्व बाबतींत या खात्याचे व्यवहाराची कशी वाढ झाली आहे ते दिसून येईल. यांत प्रमाणास जें सूळ साल धरण्याचे त्या सालचा अंक शभर होता असें धरून वाढ दाखविली आहे. सरकारी एकंदर पत्र पोस्ट रजिष्टर व्हाल्यूपेएबल मनी- वर्तमा- साल पत्रव्य- व्यवहार कार्ड पत्रं पत्रे पार्सलें आर्डरी नपत्रे वहार १८५३-५४ १०० १०० १०० १८५४-५५ १०० १८६१-६२ २४५ १७७ २६५ २३१ १८७१-७२ ४६७ ८१ ७५४ १८८०-८१ १०० १८८१-८२ ८८७ १४८ ९१ १४१० १०० १८८३-८४ १०० १८८५-८६ १२२८ १०३ १८०९ २४०. २४६ १९३ १११४ १८९१--९२१७४२ ७५८ १३९ २७१९११४१ ५०७ ३६१ १४१९ सन १८५४-०५५ साली ६४५ पोष्टहपिसें होती ती सन १८७१-७२ साली २९५४, सन १८८१-८२ साली ४८१९ व सन १८९१-९२ साली ८६१७ अशी झाली होती. वरील कोष्टकावरून प्रत्येक सदरांत वाढ झाली आहे असे दिसून येईल. व्ह्याल्यूएबलचा बहुतेक व्यवहार मोठे शहरांचा व मुख्यत्वेकरून मुंबई व कल- कत्ता शहरांचा प्रांतांतील गांवांशी होतो व त्यांत निमे व्यवहार तर फक कल- कत्त्याशीच होत आहे. सन १८७८-७९ साली या रीतीने रु. १३२११० चा माल गेला होता व सन १८९१-९२ साली रु० १३४५०२९० चा माल गेला. मनीआर्डरी नेण्याची सुरवात सन १८७९-८० साली झाली. ह्या हुंड्या पौष्टांतून पाठविण्याचा हेतू लहान लहान रकमा पाठविण्यास सवड व्हावा अ- १०० ६८६