पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३३०) झाल्याने पूर्वी मोठे सडकांचे जितकें महत्व होते तितकें आतां राहिले नाही. मुंबई-आग्रा रस्ता, कलकत्त्याहून वायव्यसरहद्दीवर जाणारा रस्ता, बोरघांटाचा रस्ता वगैरे पूर्वीचे थेटचे प्रवासाचे रस्ते, लांबचे प्रवास आतां आगगाड्यांनी होऊ लागल्यामुळे, तसेच पडले आहेत. आतां आगगाडीस मिळण्यास किंवा प्रांतांचे प्रांतांतील दळणवणास उपयोगी पडणारे रस्त्यांची जरूरी व महत्व ही वाढली आहेत. देशाची सुधारणा होण्यास मार्गक्रमणाची जितकी सोय जास्त होईल तितकी चांगली. स्थानिक उपयोगाचे रस्ते ( शास्त्रीय ज्ञानाची ज्यास अवश्यकता नसेल असे ) स्थानिकस्वराज्य व्यवस्थेचे संबंधाचे अंमलदारांकडून होते ; इतर रस्ते व पूल वगैरे कामें पब्लिकवर्क्सखात्याकडून होतात. रस्ते, इमारती यांशिवाय या खात्याकडून पिण्याचे पाण्याची तजवीज, आरोग्यरक्षणा- संबंधानें तजविजी, धक्के बांधणे, पूल बांधणे, दीपगृहे बांधणे, वगेरे कामें होतात. सन १८९१-९२ व सन १८९२-९३ साली या खात्याचा खर्च किती झा- ला त्याबद्दक कोष्टक खाली दिले आहे व तुलनेसाठी सन १८८१-८२चे आंकडे दिले आहेत. प्रांत. हिंदुस्थानसरकार. मद्रास. मुंबई. बंगाल. वायव्यप्रांत. पंजाब. मध्यप्रांत. आसाम. ब्रह्मदेश. इंग्लंड. हुंडणावळीसह. NATIVE सन १८९१-९२. २२१२३८० ७६८७५५० ६८११९४० ९००९०१० ७१७७१८० ४७५०१०० २३७०१८० १९१७९१० ६५८४६९९ १४२१४०० POONA) बेरीज. सन १८९२-९३ सन १८८१-८२ सन १८७३-७४ ४९९४२३४० ४६४९६८१० ३९७७३२७० ३८७०३१००