पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२६) कालवे व फाटे मैल. कालवे फाटे प्रांत किती एकर जमि- नीस पाणी मिळाले तें. हजाराचे आंकडे आहेत. अ-प्रोडक्टिव्ह. १बंगाल. ७४८ २ वायव्य व अयोध्या प्रांत.१४०० ३ पंजाब. १२७३ १९७१ ५ मुंबई व सिंध. ६२५ २३८१ ६१८० ५३६४ ५५२० ५१९ १९१२ १९६३ २४१३ ५३४ ४ मद्रास. १९९६४ ७५६० बागाईत आहे. बेरीज. ६०१७ ब. प्रोडक्टिव्ह नाहीत असे (क्यापिटल हिशेब असलेलें.) १ राजपुताना. तळ्यापासून २बंगाल. १६८ ३ वायव्य व अयोध्याप्रांत. ४ पंजाब. ५ मद्रास. १२८८ ६ मुंबई व सिंध. २३ १३२ ११०४ ५२२ ६०३ ११९६ २९३२ १७२७ ३३७८ १०९३८ बेरजि सन १८९१-९२ सन १८८२-८३ सन १८९२-९३ १२७८२ ८३७६ १३६०५ ५२२३ २५२१७ १६३४३ २६२१० ६९२० ९६४१ सिंधेत ३ जमीन वागाइती आहे. पंजाब व वायव्य प्रांतांतील काही भाग यांत कृत्रिम उपायांनी आणलेले पाण्याचा चांगला उपयोग होतो; या प्रांतांत एकचतुर्थांशापासून एकतृतीयाशापर्यंत जमीन बागाइती आहे. मद्रासेस , शावर व म्हैसुरास? जमीन बागाइती आहे. मुंबई, मध्यप्रांत व वन्हाड या प्रांतांत बागाइती फार थोडी आहे, ह्मणजे सुमारे शेकडा अर्धा एकर जमीन आहे. या प्रांतांत बागाइती वाढली पाहिजे आहे. तशीच बंगाल्यांतही बागा- इती जमीन शेकडा १२ टक्का आहे.