पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२५ ) उत्पन्न व खर्च. मोठी कामें. उप्तन-हजार रुपये खर्च, प्रत्यक्ष आलेलें-जमीनवाबेपैकी चालू खर्च.-व्याजाबद्दल खर्च. १८७३-७४ २६६६ २८०७ १८८२-८३ +९३०९ +४६९० ५०२० ८०९० १८९१-९२ १४०४७ ७६१४ ११०९६ १८९२-९३ १५१०७ ७२२३ ७९३९ ११३८३ + एकूण जमा रुपये १४०००६३०; त्यांतून मद्रासकनालकंपनीसंबंधाने रु. ५६२४० वजा करण्याचे आहेत ते करून खरी जमा रु० १३९४४३९०.

  • प्रत्यक्ष येत असलेले रकमेंत सामील.

उप्तन्न-हजार रुपये-खर्च. लहान कामें. १८८२-८३ १३९० ९०११ १८९१-९२ १९४१ १०७३८ १८९२-९३ १८५८ १००८१ प्रोटेक्टिव्ह खर्च दुष्काळनिवारणार्थ फंडापैकी. या खर्चास सुरवात सन १८८१-८२ पासून झाली आहे. रुपये. १८८१-८२ १३५४४९० १८८२-८३ २६३४४३० १८९१-९२ ७७९३१० १८९२-९३ ६०७९३० सन १८७३-७४ साली इरिगेशनचे उत्पन्नांतून चालू खर्च भागून भांडवला- वर व्याज पडत नव्हते; उलटे शेंकडा २५ टक्के व्याज आंगावर पडे. सन १८७९-८० साली पहिल्याने व्याज सुटण्यास सुरवात झाली. ते सन १८८२-८३ साली शेकडा टक्का सुटलें व सन १८९१-९२ साली ४.८३ टक्के व १८९२-९३ . साली ६.८९ टक्के असें सुटले. येथपर्यंत उत्पन्न व खर्चाबद्दल हकीकत झाली. आतां एकंदर पाटां लांबी, किती आहे व त्यापासून किती जमिनीस पाणी मिळत आहे ते सांगण्याचे आहे. ती माहिती पुढील कोष्टकावरून मिळेल. सन १८९१-९२ बद्दल तपशिल- वार माहिती दिली आहे व तुलनेसाठी सन १८८२-८३ व १८९२-९३ सालां- बद्दल आंकडे ठोक रकमेचे दिले आहेत.