पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२०) बांधण्याचाही क्रम चालू आहे. या कंपन्यांस सरकार हलके व्याज काही मुदत देण्याची हमी देते, जमीन फुकट देते व दुसऱ्या किरकोळ सवलती देते, व हमी दिलेले व्याजापेक्षा जास्त उत्पन्न झाले तर ते पूर्वी जे व्याज आंगावर द्यावे लागले असेल त्याचे वदली घेते. याशिवाय चालू जमेपैकी काही रक्कम स्थानिक आगगाड्या करण्याकडे खर्च होते; याबद्दल रेव्हेन्यू हिशेब ठेवण्यांत येत नाहा. फामिन इशुअरन्स फंडापैकी काही रक्कम दुष्काळी प्रांतांत आगगा- ड्या करण्याकडेही खर्च होत आहे; त्याबद्दल आजपर्यंत खर्च किती झाला तो १५७ पानावर सांगितला आहे. याशिवाय काही संस्थानिक आपले खर्चान आगगाड्या तयार करतात. ह्या बांधण्याचे कामही हिंदुस्थानसरकारचे नौक- रांमार्फतच किंवा दुसरे कंपन्यांचे मार्फत ह्मणजे ज्यांचे आगगाड्यांशी ह्या सं. स्थानाच्या आगगाड्या येऊन मिळतात त्यांचे मार्फत करण्यांत येते. ग्यारंटी ( हमी ) दिलेल्या आगगाड्या बहुतेक सरकारांनी विकत घेतल्या आहेत. आतां ग्रेट इंडियन, वांवे बडोदा व मद्रास रेल्वे ह्या आगगाड्या मात्र पूर्वीचे कंपन्यांकडे आहेत. येथपर्यंत आगगाड्या बांधण्याची तजवीज कसे प्रकाराने झाली व होत आहे याबद्दल झाले. आतां सर्व आगगाज्यांपासून उत्पन्न किती होतें व खर्च किती होतो, माल व मनुष्ये किती जातात हे दाखविण्यासाठी एक कोटक देतो. या बाबतीत सालोसाल वृद्धी कशी होत गेली आहे हे दाखविण्यासाठी दहा दहा वर्षांचे अंतराने काही सालचे आंकडे दिले आहेत. शेवटचे ६ कोष्टकांतील आंकडे लक्षाचे आहेत. साले सुरु असले- माल ने- ले आगगा-खर्च झालेले उतारूंची दिजंवर डाँचे रस्यां भांडवल. संख्या. ग्यांतआला- जमा. अखेर. त्याचें ची लांबी. खच. निव्वळ प्राप्ती. वजन. मेल. १८७१ ५०७७१ १८८१ ९८९२ १८९१ १७२८३ १८९३ १८४५९ लक्ष रु. लक्ष. ९२३४ १८८ १३४२० ५२२ २२७६६ १२१९ १३४७ लक्ष टन. लक्ष रु.लक्ष रु. लक्ष रु. ३३ ३४५ २६८ १३२ १३७२ ६७७ ६९५ २३९०११२११२६८ २३९५ ११२७/१२६७ २५९