पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१७ )

  • या बेरजेत वरील ठिकाणे व सरहद्दीवरील इतर ठिकाणे या सर्वांशी होत

असलेले व्यापाराचा समावेश होतो. देशांतले देशांत जो व्यापार चालतो त्यावद्दल माहिती सांगता येण्यासारखी नाही. खेडेगांवांतून माल गोळा करून ठिकठिकाणी जमवून अखेरीस मुख्य बंदरी पाठविणे, परदेशांतून आलेला माल देशांत ठिकठिकाणी पाठावणे, एका प्रां- तांत होत असलेला माल दुसरे प्रांतांत नेणे वगैरे असंख्य प्रकारच्या घडामोडी होतात. हा व्यापार किती होतो त्याबद्दल तपशील मिवणे शक्य नाही. सन १८९१ चे मनुष्यगणतीवरून ४७ कोटी लोक ( पुरुष, बायका, मुले मिळून) व्यापारावर निर्वाह करितात असे दिसून येते. SEEBA KHED सार्वजालेक वाचनालय लेड, (पुणे.) INDOS भाग पंधरावा. पब्लिक वर्स. पब्लिकवर्सखात्यांत (१) आगगाड्या, (२) पाट-बंधारे, ग (३) इ- मारती व रस्ते अशा तीन शाखा आहेत. आगगाडीखात्याची व्यवस्था हिंदु- स्थानसरकारचे हाती आहे; दुसऱ्या दोन्ही शाखा प्रांतिक सरकारांचे हाती आहेत. तीन्ही शाखांचा मिळून खर्च किती होतो तो खाली दिला आहे. आं- कडे हजार रुपयांचे आहेत. १८९१--९२ १८९४-९५ (अंदाज) खर्च खर्च आगगाड्या १९९३८० २०२५३९ २०४०८४ २२५३८३ पाटबंधारे २२७२० २९४५० २४६३८ २९०९४ रस्ते व इमारती ६२०८७ ६२९२ लष्करी ( १२१४५ ) ( ४६८) (१००६८) सिव्हिल (४०९४२) ( ५८२४) (४४८२३) वेरीज २२८३७२ २९४०७६ २३५०१४ ३०९३६८ जमा जमा