पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1, (३१६ ) रेशीम, वाळविलेली फळे, मंजिट व दुसरे रंग, औषधे, लोकेर वगैरे पदार्थ येतात. इकडून तिकडे कापड, चहा, नीळ, व मीठ हे पदार्थ जातात. मध्य एशियांतील प्रदेशांबरोबर व्यापार चालतो. त्यापैकी काही काश्मीरचे द्वारे लडाख, यार्कद, काइगर वगैरेंशी होतो. त्याची घडामोड अमृतसर व ज- लंदर यथे होते. काश्मरातन शालीची लोंकर, चरस रेशीम, सोने-रुपें वगैरे माल येतो. कापड, धान्ये, धातू, मीठ, चहा व नीळ हे पदार्थ तिकडे जातात. नेपाळचा व्यापार सरहद्दीवरील खड्यांचे बाजारांत होतो. सर्व मालावर नेपा- ळांत जकाती घेण्यात येतात. व्यापाराचा मुख्य मार्ग पाटण्याहून निघून काटमांडू येथे जातो; तेथून पुढे फुटून त्याचे दोन मार्ग होतात व ते तिवेटोत जातात. नेपा- ळांतून खाण्याची धान्य, गळिताची धान्ये, जनावरें, इमारती डांकूड, व शिंगें हे पदार्थ येतात. कापसाचे, लोकरीचे, व रेशमी कपडे, मीठ, धातू, कापूस, साखर व मसाल्याचे सामान है "पदार्थ तिकडे जातात. आग्नेय कोपऱ्यास भुतानापासूनः मणिपुरापर्यंतचे भागांत जे डोंगरी लोक राहतात त्यांचेवरोवर कांहीं व्यापार होतो. हे लोक तांदुळ, कापड, मीठ, धातू, वगैरे जिवस घेतात व कापूस, रवर, लाख, मेण वगैरे जंगली माल देतात. वहादेशाचा सियामाबरोबर व चिनाबरोवर खुष्कीने होगारे व्यापाराचा हि- शेब ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. ख की नें परदेशांशी व्यापार किती होतो त्याबद्दल माहिती खाली दिली आहे. आयात व्यापार. १८८१-८२ १८९१-९२ १८८१-८२ १८९१-९२ खिलात व कंदाहार. २२५१ ६००३ काबल. २७८२ २१८१ काश्मीर. ३५९१ ६६१६ ६५०५ तिवेट. २१९ ६४२ १३०६ नेपाळ. १३५८५ १३८९५ १६४५० भुतान. १२८ २२७ १८५ ३३० सियाम. १५०४ ७०९ ४८८ शान संस्थाने. १७४३ २६०१ पश्चिमचीन. १४०५ निर्गत व्यापार. ८७३ ४०५३६ ३४२२० ४२४०८ २८४८४ एकंदर खुष्कीने होणारा व्यापार *