पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ ४९९ ४६७ ४५८ ६०७ ८४८ १२५९ ६३१ ४१५ ब्रह्मदेश. निर्गत व्यापार. बंगाल. मुंबई. १३८९ सिंध. १३३ मद्रास. ५०४ ब्रह्मदेश. २५८ ही माहिती खासगी व्यापारी मालासंबंधानेच आहे. यावरून मुंबई व सिंध प्रांतांचे वांटणीस जवळ जवळ निम्मे व्यापार पडतो. यांचे कारण असे आहे की, या प्रांतांत गलबते चालण्यासारख्या मोठाल्या नद्या नाहीत व किना-यावरील भाग सुपीक व संपन्न आहेत, त्यामुळे समुद्रकिना- चावरून व्यापार चांगला चालतो. सिंध प्रांतांतील माल मुंबई प्रांतांत खपतो व सिंधेस इतर प्रांतांचा माल मुंबईचे मार्फत मिळतो. बंगाल्याची स्थिति याहून भिन्न आहे. या प्रांतांत गलबतें चालण्यासारख्या नद्या पुष्कळ असल्याने त्या मार्गाने व्यापार फार होतो. या प्रांतांचे किनाऱ्यावर बंदरें चांगली नाहीत व किनाऱ्यावरील भागही दरिद्री आहेत, यामुळे किना-याने व्यापार फार होत नाही. मद्रासचे किनाऱ्याची स्थिति बहुतेक अशीच आहे, तेव्हां या प्रांतांत व्यापार खुष्कीने फार होतो. ब्रह्मदेशाचा व्यापार बहुतेक बंगाल प्रांताशींच होतो. ह्या व्यापारापैकी तीन हिस्से व्यापार आगबोटीतून व एक हिस्सा गलबतां- तून होतो. पूर्वीचे मानाने आगवोटी जास्त होत चालल्या आहेत. परदेशांशी खुष्कीने होणारा व्यापार-- हिंदुस्थानचे उत्तरबाजू जे देश आहेत त्यांचेबरोबरही कांही व्यापार होतो. ह्या व्यापाराचा हिशे ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु तो समुद्रावर ल व्यापारासंबंधाने जसा वि- श्वसनीय असतो तितका असत नाही. हा व्यापार किती होतो ह्याबद्दल माहिती पुढे येईल. आतां व्यापार कोगते देशांशी होतो व मुख्यत्वे कोणते जिनसांचा होतो साचे पहिल्याने विवरण करावयाचे आहे. वायव्य सरहद्दी- वरून वलुचिस्थान व अफगाणिस्थान व मध्यएशियांतील देशांशी व्यापार तीन मार्गाने चालतो. खिलात, कंदाहार वगैरे भागांचा व्यापार बोलन घाटाने चालतो. गिझनी वगैरेकडून व्यापारी लोक देराइस्मालखान येथे गुमाल घाटाने येतात. काबुलाकडील व्यापारी खैबरघाटाने पेशावरास येतात. अफगाणिस्थानांतून स