पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१४) शांस रवाना करण्यासाठी मुख्य बंदरों आणणे व परदेशांढून आलेला माल वेगळाले प्रांतांत वांटून देणे, असे तीन प्रकारचा हा व्यापार आहे. हा व्यापार करणारी सर्वच बंदरें इंग्रजांचे हद्दीत नाहीत. कांहीं एतद्देशीय संस्थानांचे हद्दीत आहेत. गोवा, पांडिचरी वगैरे परराष्ट्रांची काही बंदरे आहेत. हा व्यापार किती होतो तें खालील आंकड्यांवरून दिसून यईल. आंकडे लाख रुपयांचे आहेत. आयात व्यापार. १८८१-८२ १८९१-९२ १८९३-९४ व्यापारी माल. ३२०० सोने-रुपे. २८८ २८६ १२२ २७३१ ३४८६ ३६३३ निगत व्यापार. व्यापारी माल. सोने-रु. २२७७ ३०२९ २९६ १६० ६८४३ ३३०१ ३२९० आयात व निर्गत व्यापाराची बेरीज. ५३०५ ६७८७ यांत सरकारी माल जातो व येतो त्याचा समावेश केलेला नाही. धान्ये, कापूस, कापसाचा माल, जूटचा ( तागाचा ) माल, मसाला, गाळेता- ची धान्ये, खाण्याचे जिन्नस, मीठ, सागवानी व इतर इमारती लांकडे, नारळ व खोबरें, तंबाखू, जूट (ताग), साखर, तेलें, काफी, कातडौं, दारू, कोळसा, चहा हे ह्या व्यापारचे जिन्नस आहेत. ह्या व्यापारांत प्रांतवार काही विशेष गोष्टी आहेत त्या विस्तारभयास्तव गाळल्या आहेत. प्रांतांतील पांच मुख्य बंदरांचा किती व्यापार झाला ते मात्र सांगतो. आंकड लाख रुपयांचे आहेत. आयात व्यापार. १८८१-८२ १८९१-९२ १८९२-१३ दंगाल. २५० मुंबई. १२३१ सिंध. २७४ मद्रास. ६५३ ५४८ १९८ ८२