पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानांत रुपे सन १८८५--८६ पासून जास्त येऊ लागले व आलेल्या रुप्या- चे बहुतेक रुपये पाडण्यांत आले. व्यापाराची यानें--समुद्रावरून व्यापार झाला त्यासाठी गलवते व आग- बोटी मिळून किती लागली होती त्याची माहिती येणेप्रमाणे. आलेली गलबतें. १८७५-७६ १८८१-८२ १८९१-९२ ब्रिटिश २३२५ ब्रिटिश इंडियन २१०६ १४७८ ९५३ परदेशांची ८१२ ७२० देशी १६८४ १८०३ १६८७ बेरीज ६४६० यांचं बारदान किती टनांचे होतें तें- २६२९९२३ ३६३२२४८ ४३०८३७५ गेलेली गलबतें. १८०५-७६ १८८१-८२ १८९१-१२ ब्रिटिश १७९६ ब्रिटिश इंडियन १८६४ १३९० परदेशी ८८७ ७८७ देशी १६५४ १६११ ९७७ ६४५ बेरीज ६२०१ ६२८२ ५४७२ त्यांचे वारदान किती टनांचे होतें तें-२७९९०६३ ३७३६६३८ ४२८२२७६ सन १८९१-९२ साली यांत वाफेने चालणारी गलबते ८० टक्के होती. सन १८८१-८२ साली हे प्रमाण ६२ टक्के होते. गलबतांची संख्या कमी झाली आहे, बणजे पूर्वीपेक्षां आतां गलबते मोठाली असतात. देशी गलबतें कमी होत आहेत. हिंदुस्थानांतील बंदरांचा परस्परांशी व्यापार-या देशाचा परदे- शांशी व्यापार होतो त्याशिवाय देशांतले देशांतच वेगळाले बंदरांचा परस्प- रांशी पुष्कळ व्यापार होतो. हा व्यापार तीन तन्हेने होतो. देशांत उत्पन्न होणारे जिवस जरूरीप्रमाणे प्रांता-प्रांतांत अदलाबदल करणे, ते जिनस परदे-