पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०७ ) जाणारे मालाच्या ठोक विक्रीच्या किमती सन १८७३ सालचे मानाने पाहतां कांहीं मालासंबंधाने उतरल्या आहेत व कांहीं मालाच्या चडल्या आहेत. कापू- स, सूत, कातडों, नीळ, अफू व चहा या मालांच्या किमती उतरल्या आहेत. तांदूळ व ताग यांची किंमत वाढली आहे. बाकीचे महत्वाच्या मालाच्या किमती उतरल्या नाहीत व चढल्याही नाहींत. निर्गत व्यापाराची वाटणी देशवार हल्ली (१८९३-९४ कशी होते तें खालील माहितीवरून दिसेल. सर्व देशांशी होणारा व्यापार १०० धरून प्रत्येक देशाचे बांटणसि किती भाग येतात ते पुढील आंकड्यांवरून कळून येईल. विलायत. चीन. फ्रान्स. जर्मनी. वेल्जम. ३२८ १०.७ १०.४ इजिप्त. इटली. युनायटेड्स्टेट्स्. ३.३ सिलोन. आस्त्रिया. २९ इतर देश. १२२ स्ट्रेट्स सेटलमेंट. १०० सरकारचे स्टोरः-येथपर्यंत आयात व निर्गत व्यापारापैकी खासगी व्यापारासंबंधाने विचार झाला. आतां सरकारतर्फे कांहीं माल आणण्यांत येतो त्या संबंधाने सांगावयाचे आहे. यासंबंधाने विशेष तपशील देण्याचे का- रण नाहीं; कारण हा माल थोडा असतो व तो सरकारचे खर्चासाठीच आणलेला असतो. प्रथमतः हा माल सालोसाल किती किमतीचा आला व गेला ते दाखविण्या- साठी काही माहिती देतो. -रूपये- सन १८७५-७६ १८८१--८२ १८९१-९२ १८९३-९४ माल आला १७७८९८८० २१२१२९०० २८४४९२६२ ३१०.४७४८ माल गेला. १३११८२० ६८८५१० २८१०८१५ १३१२३४३