पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टेड स्टेट्स्, आत्रेलिया, चीन, स्ट्रेट्स सेटलमेंट, दक्षिण अमेरिका, इजिप्त वगैरे देशांस जातात. कच्या मालाचा पुरवठा नेहमी सारखा होण्याची खात्री नस- ल्यामुळे विशेष भांडवलाच कारखान्यांस मात्र मालाचा सांग करून ठेऊन ह्या व्यापारांत फायदा करून घेता येतो. जूटचे ( तागाचे) गिरण्यांचे संबंधाने माहिती खाणी व कारखाने या भागांत दिली आहे. पोत्याचे कापड विलायत, युनायटेड स्टेट्स, चीन, वगैरे देशांस जाते. रेखामाचा नाल-रेशमी कापड विलायतेस व फ्रान्स देशास जाते. लोकरीचा माल-या मालाचा व्यापार महत्वाचा नाही. या देशांतील गिर- ज्यांत जाडाभरडा माल निघतो; विलायती मालावरोवर टिकाव धरण्यासारखा चांगला निवत नाही. शाली विलायतेस व इराण देशास जातात. कमावलेली कातडौं-कातडी मद्रास इलाख्यांत कमावली जाऊन तो विला- यत, बेलजन, फ्रान्स, युनायटेड स्टेट्स् व स्ट्रेट्स् सेटलमेंट वगेरे देशांस जातात. लाख हो छ.टानागपूर व मध्यप्रांताचे पूर्व भागांत सांपडते. तेथन ती कलकत्त्यास यते व तेथे तो गाळली जाऊन तिची चपड्याची लाख व वटनाची लाख अशी दोन प्रकारची लाख तयार करितात. हो लाख विलायत, युनायटेड स्टेट्स् व यूरोपांतील इतर देश यांकडे रवाना होते. पेंड-हिचा व्यापार वाढत आहे. पेंड मद्रास, कंलकता व मुंबईहून मुख्य. त्वेकरून सिलोनास जाते. विलायतेस व युरोपांतील देशांस व स्ट्रेट्स सेंटल- मेंटासही कांहीं जाते. गित मालांत आतां पाहेला नंवर तांदूळ व गहूं यांचा आहे; त्यांत कधी तांदूळ जास्त जातात व कधों गहूं जास्त जातात. त्यांचेपेक्षा खालचा नवर गाळे ताचों धान्य व कापूस यां वा आहे. नंतर अफू, कापड, ताग, चहा, ता. गाचा माल ही येतात. ही नंबरवारी अलीकडील चार पांच वर्षांचे व्यापाराचे स्थितीप्रमाणे लावली आहे. निर्गत मालांत अफू व कापूस शिवाय करून इतर सर्व मालासंबंधाने वाढ आहे.