पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गित कापड, जाणारा माल:-- आहे. ( २८५) कापूर, नारळ, खारे मासे, सुपारी, चहा, जायफळ, पोषाखाचे सामान, वेत, रं. छत्र्या, काफी वगैरे. -तांदूळ (१४०३९), अफू (१६१४४), पोती (४०३६), परदेशीय कापड ( २१५८), देशी कापड ( १९१६ ), देशी सूत (१३४६ ), जेड दगड वगैरे. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत.) या देशांतून रेशीम येतें तें बहुतेक चिनी असते व अफू जाते ती बहुतेक चीन व इतर पूर्वेकडील देशांसाठी जाते. सिंगापूर वंदर हे त्या बाजूचा माल हिंदुस्था- नांत पाठविण्यासाठी दराचे मानाने सोय होईपर्यंत साठवून ठेवण्यासाठी उतार पेठ आहे. आतां सिलोनांतील कोलंबो हे यासंबंधाने जास्त महत्वाचे होत रेशमी कापड, नारळ, चहा, हे पदार्थ आतां पाहल्यापेक्षा कमी येतात व अफू, जेड दगड व देशी कपडा कमी जातो. वाकी जिनसांचा व्यापार चांग- ला चालत आहे. सिंलोनः--हिंदुस्थानचे इतर बंदरांशी व्यापार जसा चालतो तसाच सिलो- न बेटाशी चालतो. मद्रास इलाख्याचे दक्षिणेकडील बंदरांचा या देशाशी व्या- पार सारखा चालू असतो. त्या इलाख्यांतून सिलोनांत काफी वगैरेचे लागवडीचे कामावर लोक मजुरीने जातात व या लोकांचे गुजाऱ्यासाठी तिकडे तांदूळ पुष्कळ जातो. त्या वेटांतील लोकांस चहा, काफी, मसाल्याचे सामान ही पिके करणे फायद्याचें होतें, सबब ते ती पिके करतात व धान्य वगैरे परदेशांतून ने- तात. बागाईत पुष्कळ असल्यामुळे खतासाठी पैड पुष्कळ जाते. 'कोलंबो वंदर हे पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूर्वेकडील व पश्चिमेकडील देशांतील माल हिंदु- स्थानांत दर येईपर्यंत साठवून ठेवण्याचे ठिकाण झाले आहे. येणारा माल:---सुपारी ( १७२२), काफी, चहा, शिंपले, नारळ, पोती, वेलदोडे, लांकूड, खोबरेल, काथ्याचा माल, खारे मासे वगैरे. जाणारा माल:-परकीय कापसाचा माल ( ५९८ ), देशी कापसाचा माल ( १८२६), तांदूळ : १९४७१ , भात, पेंड, गव्हांची कणीक, साखर, जनावरे वगैरे. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत.) आयात मालांत काफी व लांकडे कमी येतात व निर्गत मालांत जनावरें कमी जातात. बाकी आयात व निर्गत व्यापार चांगला चालला आहे. जपान.-येणारा माल:-मजेचें सामान, रेशीम, रेशमी कापड, पोषाखाचें ?