पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८४) हे आंकडे लक्ष रुपयांचे आहेत. साल ७१-७२ ८१-८२ ९१-९२ आयात माल. २८७ रेशीम. (५१) (५१) (९८) रेशमी कापड. (२१) (२२) (५३) चहा. (१६) (१४.) निर्यात माल. १३७४ १३४८ १३७१ कापूस. (११५) (९८) (२६) कापड व सूत. (११४) (५१६) अफू (१२२७) (११०१) (७८० याशिवाय आणखी इतर माल आहे. हे आंकडे काही महत्वाचे जिनसां- पुर्तेच आहेत. यावरून हिंदुस्थानचा एकंदर व्यापार ज्या मानाने वाढत आहे त्या मानाने या देशाशी व्यापार वाढत नाही असे दिसते. सन १८९३-९४ साली टांक- साळी बंद झाल्यामुळे या देशाचा चीन देशाशी जो व्यापार होतो त्यांत चल- विचल झाली. नवीन स्थितीस अनुसरून व्यवहार चालू झाल्यावर पुनः व्यापार पूर्वस्थितीवर येईल असा सरकारचा समज आहे. चीन देशास या देशांतून सूत व कापड फार जाऊ लागले आहे याचे कारण रुप्याचा भाव उतरणे हे आहे असें ह्मणतात, परंतु त्याचे खरे कारण इकडील सूत चिनी व जपानी लोकांस पाहिजे तसें असतें हैं आहे. या देशांतील गिर- ण्यांत कापूस येण्यास फार भाडे पडत नाही, व त्या देशास येथील कापड जा- ण्यासही भाडे फार पडत नाही, यामुळे इकडील माल त्या देशांत जास्त खy लागला आहे. पूर्वी सर्व व्यापार हांगकांग बंदराशींच होत असे. सन १८७७-७८ सालापा- सून ट्रीटी पोर्ट्स ( तहनाम्याची वंदरे ) यांबरोबरही व्यापार होऊ लागला आहे. आयात माला-रेशीम, रेशमी कापड, ( ५१३३ ), तांबें (३२००), चहा (४७२५), सोने (९६९३), रुपे (२३८०), कोपूर, फटाके, कांचेचें निर्गत माल:-अफू, देशी सूत, कापूस, पोती. ( हे आंकडे मालाचे किमतीचे असून हजार रुपयाचे १८९३-९४ चे आहेत.) स्ट्रेट्स सेटलमेंट-येणारा माल:-कथील ( ३१५३ ), रेशीम ( २४६४), रेशमी कापड ( ३७२), साखर ( १२३७), मिरी (२०२०), सुपारी (२५८७), साखर सामान वगैरे.