पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशांस या देशाशी व्यापार करण्यास हरकती आणीत असे त्यामुळे, सुएझचा (२७६ ) देशास प्रदक्षिणा घालून पुढे वर सांगितलेले रस्त्यास मिळून इटलीस जाई. या दोन्ही मार्गात मध्यावर बगदाद हे मोठे व महत्वाचे शहर होते. तिसरा मार्ग- समुद्रांतून एडन येथे येई, तेथून खुष्कीने वालुकामय मैदानांतून नील नदीस जाऊन मिळे व तेथून पुढें केरो व अलेग्झांड्रिया येथे जाऊन, तेथून समुद्राने इटलीस जाई. युरोपांत तुकाचे आगमन झाल्यावर ह्या मागानी व्यापार चाल- ण्यास हरकती होऊ लागल्या होत्या; पुढे पोर्तुगीझ लोकांस हिंदुस्थानांत येण्यास केप आफ गुडहोपचा मार्ग मिळाल्यावर सदरचे मार्ग बंद पडले. पूर्वी हे मार्ग चालू असतांना भूमध्य समुद्रातील बंदरांशी या देशाचा व्यापार होत असे, व तसा सुएझचा कालवा चालू झाल्यानंतर फिरून चालू झाला व युरोपीय देशांचे या देशांशी प्रत्यक्ष दळणवळेण चालू झाले. हा प्रत्यक्ष व्यापार चालू झाल्यापा- सून विलायतेचे मार्फत जो पूर्वी व्यापार होत असे तो कमी होत गेला आहे. हो कालवा झाल्यापासून माल जाण्याचे मार्गातच काय तो फरक झाला आहे. व्यापाराचे प्रकारांत फारसा फरक झाला नाही. एकंदर मालापैकी सुएझचे कालव्यांतून किती माल जातो ते दाखविण्यासावं शेकड्याचे प्रमाणाचे आंकडे पुढे देतो. १८७५-७६ ६१.३९ १८९१-९२ १८९३-९४ ७०.५७ यावरून एकंदर व्यापारापैकी पाऊणपटीपेक्षा जास्त व्यापार या मार्गाने युनायटेड किंग्डम-वरील कोष्टकांत महत्वाचे संबंधाने प्रधान स्थान विलायतेचे आहे. सन १८९३-९४ साली या देशांत एकंदर जो माल आला त्यापैकी शंभरांत सत्तर भाग विलायतेतून आला व गेलेले मालापैकी ३२ के माल याच देशास गेला. एकंदर व्यापारांत ज्या प्रमाणाने वाढ झाली त्या प्रमाणाने या देशाशी होणारे व्यापारांत वाढ झाली नाही. असे होण्यास अनेक कारणे झाली आहेत. या देशाचा विलायतेशी जो निकट संबंध आहे त्यामुळे, पूर्वी नौकानयनासंबंधी जे कायदे होते त्यांमुळे, ब ईस्ट इंडिआ कंपनी दुसन्या कालवा होईपर्यंत या देशाचा माल युरोपांतील इतर देशांस विलायतेचे मार्फतन मिळत असे. त्या वेळी व्यापार केप आफ गुडहोप मार्गाने चालत असे, तेव्हां व्यापार विलायतेचे मार्फत होणे एक प्रकाराने रीतीचेच होते. तो ५४.२३ १८८१-८२ होतो असे दिसते. युरोपाशी