पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० - ४ (२७५) लाचे आंकडे देतो. तसेंच गेले २०।२२ वर्षांत त्या त्या देशांबरोवरील व्यापा- रांत किती वाढ किंवा कमीपणा झाला आहे ते दाखविण्यासाठी सन १८७१-७२ सालाबद्दलचे आंकडे दाखल करतो. देशाचें नांव. आयात माल. निर्गत माल. हे आंकडे लक्ष रुपयांचे आहेत. १८७१-७२ १८९३-९४ १८७१-७२ १८९३-९४ युनायटेड किंग्डम. ३२४५ ५२०० ३३०२ ३४६४ आस्ट्रिया. १२ १३७ १०५ २९४ बेल्जियम. २०५ ५७२ फ्रान्स. ११३ ४५७ १०६९ जर्मनी. ३ १७१ ७६४ इटली. ११ ४४ ११३ रशिया. १२६ ६६ ईजिप्त. ३७२ मारिशस. १७८ युनायटेड स्टेट्स. २०१ २३१ १०८ २०८ ३२२ १३९४ १०९८ जपान. १ १४१ इराण. ७३ १८३ स्ट्रेट्स सेटलमेंट. २५२ २१५ ४८४ तुर्कस्थान. ४४ (एशियांतील.) व्यापाराचे मार्ग-सुएझचा कालवा-सन १८६९ साली सुएझचा का- लवा सुरू झाला; तापर्यंत पश्चिमेकडील देशांशी व्यापार केप गुडहोप मार्गा- ने होत असे व बहुतेक माल प्रथमतः विलायतेस जाऊन तेथून इतर देशांस रवाना होई. हा कालवा झाल्यापासून युरोपाशी होणारे व्यापाराची दिशा पालटली. प्रा- चीन काळी या देशांतून युरोपखंडांत माल जाई तो तीन मार्गानी जात असे. एक मार्ग-पश्चिम किनान्याने इराणचे अखातांतून येऊन बसऱ्यास येई व तेथून तैग्रिस नदीतून वगदाद येथे जाऊन, तेथून जमिनीवरून भूमध्य समुद्राचे किना-यावर जा- ऊन पुढे व्हेनिस व इटली देशांस जाई. दुसरा मार्ग-बगदादचे वर तैग्रिस नदीने जाऊन नंतर फुटे व तेथून काळ्या समुद्रास जाऊन त्यांतून पुढे ग्रीस सिलोन. चीन. ६९ ८८ ७०