पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७० १९८० (२७४) तून माल या बंदरांत येतो. आगगाडीनेही माल येण्यास सोय जास्त झाली आहे. विलायती माल या प्रांतांत ह्या बंदरांतूनच जातो. ब्रह्मी लोक चैनी व सुखाभिलाषी असल्याने विलायती माल वापरण्याकडे, इतर प्रांतांतले लोकांपे- क्षां, त्या लोकांची प्रवृत्ती जास्त आहे. कराची बंदरही उत्तरोत्तर महत्वास येत आहे. वेगळाले प्रांतांतून किती माल परदेशी जातो व किती या देशांत येतो हे दाखविण्यासाठी कोष्टक पुढे दिले आहे. या प्रांतांत प्रत्येकी बहुतेक एक-एकन महत्वाचे बंदर आहे, तेव्हां या कोटकावरून वर सांगितलेले बंदरांचे महत्वाची- ही कल्पना होण्यासारखी आहे. आंकडे लाख रुपयांचे आहेत. प्रांत. १८७१-७२ १८८१-८२ १८९१-९२ बंगाल. -आयात. २२३६ ३१०३ -नगत. २७८४ ३४२८ ४०२१ ४२२६ मुंबई. १७२७ -आयात. २७१५ ३६७७ ४५०१ -निर्गत. २५८ ३२२५ मद्रास. ४२१ -आयात. --निर्गत. ७२९ ११७७ ब्रह्मदेश. -आयात. १४३ ५२७ -निर्गत. २८० १००८ ७३१ कराची. १२३ ४०८ ४८१ --आयात. ६८५ २०४ -निर्गत. हे जे अ कडे दिले आहेत त्यांत व्यापारी माल सोने व रुपें ही येतात, सर- या पांच बंदरांबरोबर कारांतन जो स्टोराचा माल येतो तो त्यांत येत नाही. एकंदर व्यापारापेकी ९४ टक्के व्यापार होतो. व्यापार कोणते देशांबरोवर होतो-या देशांचा पुष्कळ देशांशों व्यापार होतो व वा संबंधाने आता काही माहिती द्यावयाची आहे. प्रथमतः कोणते देशांशी किती व्यापार होतो याची साधारण कल्पना येण्यासाठी काही मोठे देशांचे संबंधाने आयात व निर्गत मालाचे किमतीचे सन १८९३-९४ सा- ४२२६ ६२२ ७८४ १०१८ ४० ८०