पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६६) आयात व्यापार. निर्गत व्यापार. ७०-७१-७४-७५ ४०-७९ ५८-७३ ७५-७६-७९-८० ४९-९१ ६५-३८ ८०-८१-८४-८५ ६५-१६ ८३-४ ८५-८६-८९-९० ७८-५४ ९४-२८ १८९१-९२ ९४-१५ १११-४६ १८९३-९४ ९५-४८ ११०-६१ यांत खासगी व्यापार, व सरकारासाठी आणलेला माल सोनें, रुपे, हे सर्व यतात. व्यापारावर परिणाम घडवून आणणा-या गोष्टी. या व्या राचे वाढीचा विचार करतांना त्याचेवर परिणाम घडवून आणणा- या काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या झाल्या आहेत त्यांबद्दल थोडी माहिती दाखल करतो. १८६२-६९ अमेरिकेचे लढाईमुळे कापसाचा व्यापार फार वाढला. १८६९-सुएझचा कालवा सुरू झाला. १८७०-७१ मुंबई, कलकत्ता व लाहोर यांचे दरम्यानच्या आगगा- डीचा रस्ता पुरा झाला. १८७२-०७३ कापूस परदेशास रवाना होत असे तो फार कमी हो- ण्यास सुरवात झाली. १८७३-७४ परदेशास जाणारे गव्हावरील जकात माफ झाली. १८७४-७५ निजामाचे रेल्वेचा पहिला भाग सुरू झाला. १८७५-७६ या देशांत येणारे कापसाचे कापडावरील जकात माफ झाली. १८७६-७७॥ १८७७-७८ दक्षिण भागांत दुष्काळ पडला. १८७७-७८ ब्रह्मी रेल्वेचा पहिला भाग सुरू झाला. १८७८-७९ सिंधूचे खोऱ्यांतील आगगाडी सुरू झाली. १८७९-८० देशांतील व्यापारासंबंधी कस्टम जकाती माफ झाल्या. १८८०-८१ राजपुतान्यांतील आगगाडी सुरू झाली. १८८१-८२ आयात मालावरील जकात माफ झाली. मार्च १८८२. १८८६-८७ ब्रह्मदेशांतील रेल्वे जास्त वाढली. १८८८-८९ निजामाची रेल्वे पुरी झाली.