पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६३) वाटर वगैरे पेयें करण्याचे कारखाने ७६, नवसागराचे २७४, तांदूळ साफ करण्याचे ५४ व नीळ तयार करण्याचे ५५ असे कारखाने होते. सन १८८१ व १८९१ साली ह्या कारखान्यांतील मजुरांचे सुखाचे व सोईचे संबंधाने कायदे झाले आहेत, त्यांप्रमाणे बायकांस अकरा तासांपेक्षा जास्त वेळ कामावर लावता येत नाही व नऊ वर्षों वे खालील मुलें कामावर लावण्याने वंद झाले आहे; मुलगा असें चवदा वर्षा वयापर्यंत समजण्याचे आहे. मुलास ७ तास कामावर लावण्याचे आहे. याशिवाय मध्यंतरी विसावा देणे, हवापाणी, स्वच्छता, सुट्टी यांसंबंधाने त्या कायद्यांत नियम आहेत. या भागांतील विषयाशी व पुढील भागांतील व्यापाराचे विषयाशी संबंध असणारा विषय झगजे समाईक भांडवली कंपन्या हा आहे. याबद्दल काही माहिती देतो. सन १८९१ साली या कंपन्या किती व कोणकोणत्या कामा- साठी झालेल्या होत्या याबद्दल कोष्टक देतो. तुलनेसाठी सन १८८१-८२ चे आंकडे दिले आहेत. हिंदुस्थानांत रजिष्टर झालेल्या कंपन्या. कंपन्यांची संख्या. कंपन्यांचे भांडवल लक्ष रुपये. १८८१-८२ १८९१-९२ १८८१-८२ १८९१-९२ अ- सुरू असलेल्या. (१)व्यांका व विमा उतरणाऱ्या कंपन्या. १४६ २७३ २१८ (२) गिरण्या व गढे दावण्याचे कारखाने. १०० २४५ १२०५ (३) खाणीच्या कंपन्या. १९ ७३ १६१ (6) शेतकी व बा- गाइतीबद्दल कंपन्या. १२२ १५८ २७९ (५) व्यापारी कंपन्या. १६८ १९४ ३७९ २३ ४९ १२५ १४२ (६) इतर. बेरीज. ९५० १५६८ २६५८