पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन (२६१) माण-ब्रह्मदेशांत सांपडतात व ती काढण्याचे काम कंपन्यांकडून चालू आहे. ती सुमारे ६६ चौरस मैलांचे क्षेत्रांत सांपडतात. जेड दगड-हा ब्रह्मदेशांत सांपडतो, व तो चिनांत फार जातो. १८९३-९४ साली ४३४६५० रुपयांचा परदेशांत गेला होता. इतर खनिज पदार्थ—पुष्कळ आहेत परंतु ते काढण्याचे कारखाने सांग. ण्यासारखे नाहीत. मिका (अभ्रक) पश्चिम बंगाल्यांत सांपडतो. सन १८९३-९४ साली ७६६६९९ रुपयांचा परदेशांस गेला होता. मद्रास इलाख्यांत नेलोर व कोइंबतूर जिल्ह्यांत, सिंधेत, राजपुतान्यांतील कृष्णगड संस्थानांत, हँसूर व हैद्राबाद संस्थानांतही सांपडतो. कथील खालचे ब्रह्मदेशांत सांपडते. तें कोढ- ण्याचें अलीकडे चांगले रीतीने सुरू झाले आहे. ब्रह्मदेशांतून रु. ८२८२९ चें कथील सन १८९३ साली या देशांत आले. शिसें मद्रास इलाख्यांत कर्नूल जिल्ह्यांत, मुंबई इलाख्यांत पंचमहाल व रेवाकाठ्यांत बंगालइलाख्यांत ३।४ जिल्ह्यांत, मध्यप्रांतांत संबलपूर व रायपूर जिल्ह्यांत, सिमला जि- ल्ह्यांत, वरचे ब्रह्मदेशांत शान संस्थानांत वगैरे ठिकाणी सांपडतें. तें काढण्याचे काम अगदी चालत नाही असे आहे. म्यांगानीझ पूर्व कि- नाऱ्यावर व बेळगांव, धारवाड व रत्नागिरी जिल्ह्यांत व जबलपूर जिल्ह्यांत सांपडते. विजयानगरचे माहाराजांनी ते काढून तपासून पाहण्यासाठी विला- यतेसही पाठविले आहे. तांबं बंगाल, मध्यप्रांत, राजपुताना वगैरे भागांत सांपडते. बंगाल्यांत सन १८९३ साली रु० १३२५०० चे तांवे निघाले. चाकी कोठे किती निघाले याबद्दल माहिती मिळत नाही. इतर खनिज पदार्थ या देशांत पुष्कळ सांपडतात परंतु ते काढण्याचे काम चालू नाही तेव्हां त्यांचे- बद्दल येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. कारखाने. चालू झाली. कापसाच्या गिरण्या-पहिली गिरणी सन १८५१ साली मुंबई येथे सन १८७८ साली ५८ गिरण्या होत्या व सन १८९१-९२ साली १२७ होत्या. गिरण्यांची वाढ कशी झाली तें पुढील आंकड्यांवरून दिसेल. गिरण्यांची संख्या. सन १८७६-७७ सन १८९३-९४ साली या गिर- १८८१-८२ ६२ ण्यांत चाला ३५३८ हजार व १८९१-९२ १२७ माग २९ हजार होते. १८९३-१४