पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) लागवड केवळ नांवाची असता कामानये, व तिच्या योगानें अंशत: अगर सर्वांशी गुरे व मेंढरें राखणान्या लोकांस तेथे जाउन वसाहत करण्यास सबब हाऊ नय, कारण असे केल्याने त्यांचे जे हित होईल, यापेक्षा जंगलाचे फार नुकसान होईल. (४) जंगलाच्या आसपासची जमीन लागवडीस देणे ती त्या प्रदेशांतील लोकांस सदर जंगलापासून ज्या जिनसांचा पुरवठा होणे अवश्य आहे अगर त्या जंगलाच्या आसपासच रहाणारे लोकांस ज्या ज्या जिनसा मिळण्याची सोय हल्लींची अगर भावी कायम ठेविली पाहिजे तशा जिनसा पैदा होण्यास जंगला- पैकी जरूर तेवढे क्षेत्र राखून ठेऊन बाकीचे जंगल लागवडीस देण्यास हरकत नाही. पुष्कळ प्रदेशांत जंगलाच्या साह्याशिवाय शेतकी करणे अगदी अशक्य असते, करितां जेथे अशा जंगलावर अशा शेतकीचे अस्तित्व अवलंबून असेल ती जंगलें बिलकुल नाहीशी होऊ देता कामा नये. ८. ज्या जंगलांविषयी विचार चालला आहे त्या जंगलांत लोकांची वहिवाट करण्याची चाल बहुतकरून नसते असें वर सांगितले आहे. कधी कधी जेव्हा ह्या जंगलांत स्थायक खेड्यांची व लागवडीची इतकी मिसळ झालेली असते की, लोकांच्या वहिवाटीचे हक्क व अधिकार यांचे योगानें महसूल उत्पन्न होणा- न्या जंगलाच्या मालमत्तेची व्यवस्था लावण्यास हरकत येत असेल, तेव्हां या ठरावाच्या ५ वे कलमाच्या अखेरीस जी तत्वे घालून दिली आहेत त्यांप्रमाणे अंमल करावा, आणि अशा प्रसंगी लोकांच्या स्थानिक गरजा पूर्णपणे पुन्या झा- ल्यानर मह गुलाचा विचार करणे तो मागाहन करावा. जंगलाचे संरक्षण कर- ग्याकरितां अथवा त्यापासून होणा-या फायद्यांचा चांगला उपभोग घेण्याकरिता जै निर्वध अवश्य वाटतील ते ठेवावे, परंत केवळ सरकारचा महसूल वाढवि- ण्याकरिता योग्य स्थानिक मागण्यांचा निर्वेध करूं नये. ९. जे प्रदेश खरे खर पटले ह्मणजे जंगलंच असतात, परंतु ज्यांत हलक्या प्रतीची इमारती लांकडे किंवा उंच प्रतीची परतु कमी वाढीची इमारती लांकडे मात्र उत्पन्न नेतात, ते प्रदेश तिसऱ्या प्रतीची जंगले होत. अशा प्रकारच्या कित्येक जंगलांतून शिल्पक्रियेच्या कारखान्यांस, आगगाडीस व अशाच प्रकार- च्या दुसऱ्या कारखान्याला उपयोगी पडणारा जो सर्पणाचा पुरवठा होतो तो इत- का महत्वाचा आहे की, सदर जंगलाचा समावेश दुसन्या प्रक रच्या जंगलांत वस्तुतः करावा लागतो आणि त्याची व्यवस्था मुख्यत्वेकरून व्यापारदृष्टीनेच केली पाहिजे; परंतु जी स्थानिक खपास लागणारे सर्पण, बैरण व चराई यांचा ,