पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४३ ) एकंदर उत्पन्नापैकी सुमारे ५७ टक्के उत्पन्न होतात. गेले वीस वर्षांत या दोन प्रांतांतील निव्वळ बचत दुप्पट वाढली आहे व इतर प्रांतांतही तीत चांगली वाढ आहे. व्यवस्थेत सुधारणा झाली, गायरानाबद्दल जास्त तजवीज झाली व आगगाडीचे रस्त्याचे वाढीमुळे स्लीपरची मागणी वाढली, ही उत्पन्न वाढण्यास विशेष कारणे आहेत. सन १८९१-२२ सालाचे जंगलखासाचे जमाखर्चाचे कोष्टक. या रकमांत व-हाडचे आंकडे आलेले नाहीत. सदरें. रक्कम.:- अ-जमा. रु. (१) इमारती लांकूड वगैरे. ७७६२३८० (२) जळाऊ लांकडे व कोळसा. २१४९०७० ६००५६० (४) गवत व चराई. १९०९७१० (५) किरकोळ उत्पन्न. १५८६६५० (६) जप्त केलेले पाला वगैरे. २१९५४० ७) परकीय इमारती लांकडावर कर. २५३५०० (८) हिशाने किंवा कौलाने केलेले जंगलाचे उत्पन्न ३०८९० (९) दंड व धरलेला माल. ३५६८० (१०) परत आलेल्या रकमा. १११८० (११) किरकोळ. ३४७०६० (३) बांबू. अ. जमा बेरीज. १४९०५८२० ब. खर्च. (१) व्यवस्था. (२) रक्षण व कामें. (३) नौकरपगार वगैरे. (४) विलायतेस खर्च व त्यावरील हुंडणावळीसुद्धां. ५३६७० ४८००३६० ३५७४५९० १०६४० ८४३९२६० जमा (सन १८८१-८२) रु. ८७४८१६० खर्च (१८८१-८२) रु.५५८७३६०