पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४२) वरचा ब्रह्मदेश. खालचा ब्रह्मदेश. २५० १३२० १९२९३ ४५०६१ पूर्वांचे काळांत जंगलाबद्दल काळजी घेण्यात आली नसल्यामुळे हल्ली त्यापा- सून विस्ताराचे मानाने जसें उत्पन्न व्हावे तसे होत नाही. आतां झाडी पातळ करणे, तसेच वेली व लहान झुडपें, जी चांगले प्रकारचे झाडांचे वृद्धसि हानिका- रक होतात, ती नाहीशी करणे या कामांकडे लक्ष देण्यांत येत आहे. अग्नि हाही जंगलास उपद्रव देतो, व त्या बाबतीत बंदोबस्त करण्याचे कामीही या खात्यास पुष्कळ त्रास होतो. जंगलांतील उत्पन्न परराष्ट्रांस किती गेलें हैं पुढील कोटकावरून दिसन येईल. आंकडे हजार रुपयांचे आहेत. जिनसांची निर्गत झालेले नांवें. मालाची किंमत. व्यापार कोणते देशांशी विशेष होतो ,८१-८२,९१-९२ कचुकू ( रब्बर ) १०८८ ११७२ वंगाल व ब्रह्मदेशांतून विलायतेस व अमोरकेस, ५५५२ ६०६७ बंगाल्यांतून विलायतेस व अमेरिकेस. रंगाची लाख. २ कात २५३० ३१७२ बंगाल व ब्रह्मदेशांतून विलायतेस व अमेरिकेस. वेलदोडे ६३६ ३१८ मुंबईहून विलायत, इराण, अरबस्थान, बगदाद व एडेन येथे जातात. १४४४ ३९३६ मुंबईहून विलायत, जर्मनी व आस्त्रिया देशांस. चंदन व एवनी ४६९ ८४१ मुंबई व मद्रासेहून फ्रान्स व चिनास. सागवान ५०६७ ४७४८ ब्रह्मदेशांतून व बंगाल्यांतून विलायतेस, केप व जिब्राल्टर येथें. त्याबद्दल माहिती. लाख. ९१ हिरडे १६८८२ २०२६२ या खात्याचें जमाखर्चाचे पत्रक सन १८९१-९२ सालाबद्दल पुढे देण्यांत एकंदर हिंदुस्थानचा विचार पाहतां ब्रह्मदेश व मंबई या प्रांतांत येत आहे.