पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४१) राखून ठेवलेले आहे व रा- आली आहे. मद्रास इलाख्यांत सर्वच जंगल . " नाचे शेजारचे गांबांस गुरे चारण्यासाठी काही जमीन पालटून पालटून देण्यां- त येते. अजमीर येथे सन १८९१-९२ साली चाऱ्याचे टंचाईमुळे सर्वच राखून टेवलेलें जंगल मोकळे सोडले होते. मुंबई इलाख्यांत डोंगराळ प्रदेश व सातपुडा शिवायकरून बाकीचा जंगली भाग ठिकठिकाणी पसरलेला आहे व ता जंगली जळाऊ झाडे व गवत होण्यासारखाच आहे; त्या कारणामुळे त्यांत गुरुचरणोची तजवीज करणे व त्याजवर देखरेख करणे हे फार कठीण असते. सन १८९१-९२ साली या बाबतीत नवीन नियम करण्यांत आले आहेत. त्यांचा अनुभव पाहण्यास पुरेशी सवड सांपडलेली नाही, तरी आलेले अनुभवावरून ते चांगले उपयोगी होतील असे दिसते. जंगली जमिनीत गुरे चारण्याचे विषयावरोबरच जंगलांत गैरहकानं जाणे व तेथील जिनस उपटणे या गुन्ह्यांचाही विचार केला पाहिज. खालचे कोष्टकांत हे गुन्हे सन १८९१-९२ साली किती झाले तें दाखविले आहे, व तुलनेसाठी सन १८८१-८२ चे आंकडे दिले आहेत. पूर्वीपेक्षां हही गुन्यांत वाढ झालेली आहे. वेगळाले त-हेचे गुन्ह वेळोवेळी वाढतात व कना होतात, तेव्हां या आंकड्यांचेसंबंधाने टीका करण्याचे कारण नाही. काही ठिकाणी खालचे अंमलदाराचे कसुरीने कारण नसतां खटले करणे किंवा लटले धरून आपसांत तडजोड करून सोडून देणे असें होतें. जंग संबंधी गुन्ह्यांचे कोष्टक. प्रांत. सन १८८१-८२ सन १८९१-९२ मद्रास. ११६३६ मुंबई. १७७८७ बंगाल. २२२९ वायव्य प्रांत. पंजाब. १२६६ १९६३ मध्यप्रांत. १०१९१ व-हाड. ३८१ ३७३ आसाम. १३१ कुर्ग. अजमीर. १३९ ब्रिटिशवलुचिस्थान. १६० २८९८ ७१४ ८०४७ २२